Find the Latest Status about marathi shayari jakhmi dil from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi shayari jakhmi dil.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Prince sain
Blue Moon कहते हैं कि जिसकी मेंहदी रंग लाती है उसका महबूब उसे बहूत प्यार करता है तो इस पर कुछ लाइनें लिखी है की तेरी मेंहदी का रंग आज भी बताता है में झूठा हूं चल सही है लेकिन तेरी मेंहदी का रंग आज भी बताता है कोई है जो तुझे बेपनाह चाहता है ना पैसा ना दौलत ना सोहरत कुछ नहीं चाहिए उसको बो सिर्फ तुमारे साथ जिंदगी बिताना चाहता है और अगर तू समझे की बदल गया है बो नही यार वो आज भी तेरे नखरे उठाना चाहता है जख्मी shayar ❤️🩹✍️ ©Prince sain #jakhmi shayar
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi
Harshada Gawali
............................. ©Harshada Gawali #marathi #harushu_writes #harushu #writer #Shayar #Shayari #Hindi #nojohindi #hindi_poetry #yqquotes
Devanand Jadhav
सुख हे फुलपाखरासारखं असतं. पाठलाग केला तर उडुन जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्ष:पणे काम करत रहाल तर, अलगद मनगटावर येउन बसतं! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की, नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं; दोन्ही जपता येतं! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य! 🌹 शुभ सकाळ 🌹 ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral