Find the Latest Status about vitthal mauli status in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, vitthal mauli status in marathi.
Krishna G
Khem Bist
White ज्यादातर लोग 25 की उम्र में मर जाते हैं... बस हम उन्हें 60 साल तक दफनाते नहीं है....!!! ©Khem Bist #GoodMorning #Nojoto gaTTubaba ARUNKUMAR Vitthal Chavan Jk Anju
Krishna G
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Saumitra Joshi
चंद्रभागेतीरी | उभा पांडुरंग || दर्शन घ्यावे | डोळेभरून || ध्यान विठ्ठल | मुखीं विठ्ठल || स्मरतो तुजला | मानसपूजेतून || ©Saumitra Joshi #Flower vitthal
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi