Find the Latest Status about शाळेतील मराठी प्रार्थना pdf from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळेतील मराठी प्रार्थना pdf.
अमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी
Samuarddhi Chordiya
शाळेतील घंटा "टन - टन घंटा वाजली घंटा वाजली शाळा भरली शाळा भरली "....॥१॥ परीपाठाला सुरुवात झाली राष्ट्रगीत, प्रार्थना म्हणुन घेतली "....॥२॥ आम्ही मुले आता वर्गात गेली सरांनी शिकवायला सुरुवात केली "....॥३॥ गणिताचा तासाची वेळ आता झाली वजाबाकी - बेरीज डोक्यातबसली"....॥४॥ तास संपुन डब्याची आता सुट्टी झाली भाजी - भाकरी डब्यात आणली .....॥५॥ पोटभरुनआम्ही सर्वांनी खाल्ली डब्बा खावून आम्ही मुले वर्गात गेली.....॥६॥ शेवटचा दोन तासाची वेळ आता आली तास संपुनआता शाळा सुटण्याची वेळ आता झाली....॥७॥ शाळा सुटली शाळा सुटली घंटा वाजली घंटावाजली".... ॥८॥ ©Samuarddhi Chordiya शाळेतील घंटेतील आवाज आज ही ह्द्याला स्पर्श करते
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
Anamika
कहीं भूल न जाऊं, बातों का अपनापन एक pdf बनाकर रख ही लूं क्या? #pdf #अपनापन #tulikagarg
popular10 updates
PDF Submission SItes http://popular10updates.com/25-pdf-submission-sites-2019/
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
तुम्हारी पुन्नू
प्रार्थना पत्र Jan 3, 2022 मेरी सभी कविताएं कविता नहीं प्रार्थना पत्र हैं तुम तक न पाने की असमर्थता बताने हेतु तुम्हें कहने का जरिया सुनो, तुम तक नहीं आ सकूंगा मैं तुम मुझे माफ कर दोगी क्या?? ©Poonam Rawat प्रार्थना पत्र #Winter #प्रार्थना