Find the Latest Status about अनुभवलेली पहाट निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनुभवलेली पहाट निबंध.
somnath gawade
माझ्या गावाकडची पहाट धुक्यात हरवली माझी स्वप्नांची पहाट कानी येतो कुठून पक्षांचा मंजुळ किलबिलाट पहाट
Mohan Somalkar
माझे मी पण मी आज हरवुन बसलो तिच्या मुक्तछंदात मी जाऊन बसलो आर्त हाक तिच्या शब्दाची आली. मी पहाटेची ती भीमसेनची अंभगवाणी कानी ऐकली..! सुप्रभात माझ्या निवडक मोती माझ्या जीवलगांनो.! 🌿🌿🌿मोहन 🌿🌿🌿🌿 ©Mohan Somalkar पहाट#
Vaishali Yenugwar
सनाईचा मंगल सूर घंटा ती निनादली* पहाट झाली प्रसन्न भक्तांची मांदियाळी निघाली .. वैशाली येनुगवार ©Vaishali Yenugwar पहाट
somnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध
prakash maroti totewad
●हिवाळ्यातील पहाट● _____________________________ जेंव्हा हिवाळ्यातील उगवते सोनेरी पहाट, धुक्यामुळे दिसेनाशी होत असते वाट गार गार सुटते हवा थंडीची पसरते लाट जो तो बघत असतो सुर्यकिरणाची वाट कडाक्याच्या थंडीमुळे वेगळाच होतो गार तरी का ? हवी हवीशी वाटते गोड हिवाळ्यातील पहाट ●●●●●●●●●●●●●●●●●● ✍प्रकाश तोटेवाड (आशाई) कंधारकर _____________________________ हिवाळ्यातील पहाट
dr . Sandip Pawar
सोनेरी पहाट सोनेरी ही पहाट झाली घेऊन आनंदाने राष्ट्राच्या या रक्षणासाठी शिवबा हे जन्मले आनंद ओसोडून वाहे हर एक मानवा रांगोळी ही सजली ओटी ,तोरण बांधले भगव्या झेंडयाने हे किल्ले ही सजले.... पहाट झाली विचाराची ,स्वाभिमानाची रक्षणार्थ जो धावून येतो मर्द तो मराठयांचा भक्त तो जगदंबेचा ,पुत्र तो जिजाऊ चा राखतो मान सन्मान या महाराष्ट्र मातीचा.... विचार नेहमी जनतेचा ,विचार हा गीतेचा किती ही वर्ष सरली ,तरी तेच रक्त सळसळते शिवबाच्या पराक्रमाचे गुणगाण गात राहते पहाट ही वर्षातील एक दिवसाची तरी क्षण लाख मोलाचा हीच पहाट रोज होउदे हर एक मानवा शिवबाचे तेज झळकत राहो काळयुगी मानवा नाही द्वेष ,राग ,ठेवू मणी ,स्वाभिमान ही बाळगू शिवबाच्या या राष्ट्राला पुन्हा पावन बनवू ( कवी - संदीप पवार ) सोनेरी पहाट