Find the Latest Status about भूमिहीन साठी योजना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भूमिहीन साठी योजना.
Metro Agency Online Holsel Shop
सि.एन.जी योजना ©Bharat पटेल सि.एन.जी योजना
Poet Shivam Singh Sisodiya
Sameer Dange
तुझ्याच साठी ग तुझ्याच साठी तुझं हसून बोलणं की तुझं रुसून बोलणं तर कधी तूझं काहीच न बोलणं मी मात्र गोधळूनं जाण मनात वादळ पण त्या वादळाच उत्तर मात्र न मिळणं तुझ्याच साठी ग तुझ्याच साठी. समीर डांगे तुझ्याच साठी
patu
असं कोणतं यंत्र झालं नाही, कि मना पेक्षा जास्त धावलं नाही , तुझी माझी भेट इतकी महाग की विमानाला ही परवडत नाही, आहेस तू खूप छान , कितीही बोललं तरी कमी पडत नाही, सोबत तुझी भेटली, जीवन मात्र जगली , आनंदी झाला आयुष्य की काही उमजलं नाही, डोळे उघडले की तू, झाकले की स्वप्न किती ना ही वेगळी मैत्री, जीवनात नसेल कोण तर कस बोरिंग, म्हणून तर भेटली नविन मैत्रीण तुझ्याच साठी
Ruchi Shrivastava
लाडली बहना योजना ©Ruchi Shrivastava लाडली बहना योजना