Nojoto: Largest Storytelling Platform

New वाढतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाढतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढतो.

Related Stories

    PopularLatestVideo

Secret Quotes

मी नाही ठेवले अंधारात कुणाला पण मला नक्की ठेवलंय सगळ्यांनी, सगळ्यांची ख़ुशी बघितली अरे थोड पण स्वतः साठी नाही मागितले देवाकडे पण, याच फळ जर द

read more
चार दिवस या फालतू गोष्टी टाइम पास
जगा पासून दूर राहून बघा मित्र घरचे
सगळे सोडून बघा समजेल तुम्हाला ही
जर तुमचे मन भाविक असेल तर,
अन मग जाणून घ्या असा जगतो मी.
अंधार झाला तर तुम्ही एक रात्र बळचं 
काढता मी अर्धे आयुष्य असंच काढलय
आता अंधार हवाय मला तोही कायम.. मी नाही ठेवले अंधारात कुणाला पण
मला नक्की ठेवलंय सगळ्यांनी, सगळ्यांची
ख़ुशी बघितली अरे थोड पण स्वतः साठी
नाही मागितले देवाकडे पण, याच फळ
जर द

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
घुसमट मनातली माझ्या दिवसेंदिवस वाढत असे.
काय करावे आणि काय नाही विचारातच दिवस जात असे.
येतात मग विचार मनाचा गुंता वाढतो,
सोडवण्याच्या प्रयत्नात अजून गुंतून राहतो.
होते मग चिडचिड नक्की काही ठरत नाही,
घुसमट मनातली माझ्या काही केल्या कमी होत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Your

Varsha Patil

सुखसंवाद ।। जय जय रघूवीर समर्थ ।। जनी वादविवाद सोडूनि द्यावा जनी सुखसंवाद सुखे करावा जनी तोच तो शोक संताप हारी ।। ह्या श्लोकातून आपल्याला स

read more
सुखसंवाद
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
जनी वादविवाद सोडूनि द्यावा
जनी सुखसंवाद सुखे करावा
जनी तोच तो शोक संताप हारी ।।

ह्या श्लोकातून आपल्याला स

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #माझीलेखणी

read more
शब्दप्रेमी मी,
माझं प्रेम प्रत्येक शब्दावर,
उत्साह अजून वाढतो लिहायला,
तुमच्या कंमेंट्स भेटल्यावर.
प्रेरणा मिळते,
तुमच्या कविता वाचल्यावर,
आठवूनी तुमचे शब्द,
भर माझा लिहिन्यावर.
शब्दप्रेमी मी,
प्रेम माझं प्रत्येक चारोळी वर,
काव्यावर नि प्रत्येक कवितेवर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शबदप्रेमी...
#शब्दप्रेमी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

ok

रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी हस्तोय निसर्ग मोकळा श्वास घेउनी वाढतोय मृतांचा आंकड़ा सर्वोपरी अश्रु वाहताय माणसाचा #Nature #poem #ndsmarathikatta #corona #covid19 #nitin_deshmukh

read more
रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
हस्तोय निसर्ग मोकळा श्वास घेउनी
वाढतोय मृतांचा आंकड़ा सर्वोपरी
अश्रु वाहताय माणसाचा डोळ्यातुनी 

रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
नदी वाहते आज आनंदी हाउनी
नाहिये सध्या काहिच घान पाण्या मंधी

कोरोनाचा प्रकोप तर आता आला माणसाच्या दरी
परंतु सुरु होता वर्षानुवर्ष मानवी प्रकोप निसर्गावरी 
झाली थोड़ी सुटका निसर्गाची मणसाचा क्रूरते पासुनी
हाऊनी प्रदूषण कमी गुणवत्ता वाढली प्राण वायुची ही
सांगुनी-वाचुनी ही कविता काही ही ना बदलनार 
विकास चा वटेवारी आपनच तर परत निसर्गाचा
हाल बेहाल करनार
आहे कही दिवसांचा आराम निसर्गला ही प्रदूषण पासुणी 
आहे शुधतेची हमी आपल्याला ही तो वरी..... रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
रड़तोय माणुस केरोनाला भिऊनी
हस्तोय निसर्ग मोकळा श्वास घेउनी
वाढतोय मृतांचा आंकड़ा सर्वोपरी
अश्रु वाहताय माणसाचा

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शून्याची किंमत... #शून्याचीकिंमत चला तर मग लिहूया. हा विषय प्रसाद यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
शून्याची किंमत अनमोल असते,
जुडतो ज्याच्या सोबत त्याचे मोल वाढते.
ह्याच्या एकट्याच्या हिस्स्याने खूप काही जास्त होते,
आणि जर हा नसला की खूप काही असूनही कमी वाटते.
अंक हा जरी सर्वात लहान तरी ह्यालाच खूप मान असतो,
ज्याच्या सोबत राहतो जुळून त्याची मात्र शान वाढवतो.
एक सुरुवात करतो नेहमी शेवटी नऊ वर जाऊन थांबतो,
किंमत काहीच नसते ह्यांची शून्य सोबत येता लगेच भाव वाढतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शून्याची किंमत...
#शून्याचीकिंमत 

चला तर मग लिहूया.
हा विषय प्रसाद  यांचा आहे.

Secret Quotes

समजावं तिने आता नाहीतर हा राग वाढतोय आता खूपच, तिला वाटत असेल समजत नाही मला काही सगळं काही समजत कुणाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा तर काही वेगळाच

read more
इगो आहेत हा.
स्पष्ट आणि सरळ भाषेत बोललो तर हो हा
तिचा इगो आहेत,
काय समजते स्वतःला ती मी माझे अस्तीत्व
हरलोय म्हणा प्रेमात तुझ्या,
कायम म्हणत असतो तिला सोपं वाटतंय का
तिला या गोष्टी अट्टीटुड आहेत हा तिचा फक्त,
प्रामाणिक आहेत ती मानतो मी आहेत विश्वास
तेवढा तिच्यावर अजूनही माझा,
पण बोलणार नाही हा कुठला हट्ट तिचा माझ्या
हातात नाही म्हणून मी बोलत नाही पण ती तर
बोलू शकतेस ना माझ्या सोबत,
तिथे इगो आडवा येतोस का तिला आज पण नातं
नाही तर इगो महत्वाचा आहेत का तिला,
कोणी काय केलं आपल्या साठी कोण काय शिक्षा
भोगतंय हे लक्षात आले पाहिजे तिच्या,
आहे तो पर्यंत आहेच म्हणणार प्रत्येक गोष्ट मी
ज्या दिवशी संपणार त्या दिवशी ती पण बोलेल
दुश्मन आपल्या चुकी मुळे झालाय हा,
ती वेळ पण दूर नाहीये त्या आधी समजली तर
ती तर चांगल नाहीतर मी काय अजून माझा बाप
पण नीट ओळखत नाहीस मला,
सगळ्याच बाबतीत मी कुणाला कमी नाहीये
वेळ काळ आहेत शांत आहेत आणि योग्य मार्गावर
आहेत मी बस आता तिने या गोष्टी समजावा.
   -AS Patil✍️ समजावं तिने आता नाहीतर हा राग वाढतोय आता
खूपच, तिला वाटत असेल समजत नाही मला काही
सगळं काही समजत कुणाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा
तर काही वेगळाच

sandy

आपण सारे भरकटलेले प्रवासी ! भरकटलेलेच खरे … गर्भ वाढतो , मुल जन्माला येत . लुकलुकत्या डोळ्यांनी सगळ जग चाचपत …. कुठे माहित असतं त्याला समोरच #story #nojotophoto

read more
 आपण सारे भरकटलेले प्रवासी !
भरकटलेलेच खरे … गर्भ वाढतो , मुल जन्माला येत . लुकलुकत्या डोळ्यांनी सगळ जग चाचपत …. कुठे माहित असतं त्याला समोरच

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile