Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गाच्या कुशीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गाच्या कुशीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाच्या कुशीत.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत

NiKhiL KhUIE .....🖋️

निसर्गाच्या सान्निध्यात

read more
निसर्गाच्या सानिध्यात

निसर्गाच्या सानिध्यात चार दिवस घालवावे
धुंद होऊन जीवन हे जगात राहावे 
गेलेल्या दिवसांना कधीना विसरावे 
आयुष्याच्या धाग्यात त्यांना गुफत राहावे 

कधी कोणास नाहीच दुःखवावे
त्यांना मात्र प्रेमाने जिंकावे 
येणाऱ्या संकटाना नेहमी तोंड द्यावे 
जीवनात पाऊल पुढे सावरून टाकावे 

येणाऱ्या आठवणींना कधी ना भुलावे
मेंदूत साचून त्या हृदयात कोरावेत
हसणाऱ्याना नेहमी हसावतच राहावेत
दुःखात बुडणाऱ्याना सुखात आणावे

तुटलेल्या मित्रांना पुन्हा जवळ करावे 
चार दिवस त्यांच्या सोबतीत घालवावे
पडणाऱ्या पावसात मनसोक्त भिजावे 
कवळ्या उन्हात कधी उभेही राहावेत

                                                  निखिल विठ्ठल खुळे निसर्गाच्या सान्निध्यात

sachin sawant

कुशीत तुझ्या आई #nojotophoto

read more
 कुशीत तुझ्या आई

Raman Navale

#संध्याकाळ एक निसर्गाच्या सानिध्यातील प्रेम #poem

read more
mute video

Ravidesai02

#पाऊस #पाऊसधारा #पाऊस आणि मी #पाऊस कविता #पाऊस माझा सखा सोबती #निसर्ग आणि मी #निसर्गाच्या सानिध्यात #rain

read more
mute video

अल्पेश सोलकर

तिला त्यादिवशी मी.. मनसोक्त हिंडताना पाहिलं.. मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं.. निसर्गाच्या ओढीने.. निसर्गात आनंद शो #ती #निसर्गप्रेम

read more
तिला त्यादिवशी मी..
      मनसोक्त हिंडताना पाहिलं..
      मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं..
      निसर्गाच्या ओढीने..
      निसर्गात आनंद शोधताना पाहिलं.. तिला त्यादिवशी मी..
      मनसोक्त हिंडताना पाहिलं..
      मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं..
      निसर्गाच्या ओढीने..
      निसर्गात आनंद शो

Sujata Darekar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज

read more
सारेच हसत खेळत जगू या
*********************

मोग-यास कदापी नसे गर्व गंधाचा
म्हणूनच खरा मानकरी तो सुगंधाचा

गुलाबास जरी चढला ताज मानाचा
तरी त्यास नाही माज अहंकाराचा

रातराणीच्या परिमलाने सगळेच धुंद मस्त
कधीही न पाहिली तिला झालेली त्रस्त

प्राजक्तालाही वेगळाच बहर येतो
जेव्हा तो अंगणी सडा पसरतो

जाई-जुईच्या मायेस उपमेचे लोभ नाही
मुक्या कळयांसवे ती सर्वस्व दान देई

झेंडूच्या फुलांचा सोनेरी दरवळ
सुखवितो नेत्रास झटकून मरगळ

जास्वंदाचे लेणेच भारी माळुणी तुरा
सोज्वळ, सुंदर, प्रसन्नतेने डोले अंबरा

निशीगंधाने किती जागाव्या रात्री
किती उमलावे तुझ्या-माझ्यासाठी

आणि येडाच तो फुलोरा सदाफुलीचा
विडाच उचलला जणू सदा हसण्याचा

अशी ही फुले दोन घडीचे आयुष्य ल्यालेली
जीवनाचा मंत्र कुठेही कधीही न शिकलेली

तरीही पुरेपूर जगण्यास ती किती समर्थ
आपणच का लावावा प्रत्येक गोष्टीचा अर्थ

शिकू या आपणही या फुलांकडून काही
फिरूनी पुन्हा जन्म नवा मिळणे नाही

आयुष्य अनमोल हे सुखकर बनवू या
एकमेकांसवे सारेच हसत खेळत जगू या नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आईच्या कुशीत... #आईच्याकुशीत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
 ममत्वाचे भांडार मोठे वेडेवाकडे जरी बाळ माझे.....
  ना जाऊ राऊळी घरी मंदिर मोठे.....
सर्व एकवट तिथे माफीकेचे न्यायालय ते...‌
  झोप की दैवधामचे अष्टक ‌.....
  शक्तीचे ते ओझे मोठे....
     साक्षात पाठी शक्ती ही मोठी हात माझ्या डोई.....
       बांधल्या रस्त्यांची जबर काठी....
आई कुशीत मी तुझा तान्हा विसरूनी जगाला....
    सोबत तु का भिती कशाला....
हरवलेल्या ओळी तुझ्या बघण्यात गवसवल्या....
    कुशीत तुझ्या बाळ तान्हा.....
जग जिंकण्या स्वप्न रंजक ऊद्याची....
    तुझ्या मायेची थपकी.....
लिहण्या ना पुरेल हे ब्रह्मांड सार ....
  तुच शक्ती प्रदाती विचार नवे लेखणीचे बोल
    तुझ्या चरणाशी.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आईच्या कुशीत...

#आईच्याकुशीत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आईच्या कुशीत... #आईच्याकुशीत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
सुख म्हणजे नक्की काय ??
जाणवेल,एकदा आईच्या कुशीत जाय. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आईच्या कुशीत...

#आईच्याकुशीत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile