Find the Latest Status about त्याचा वापर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याचा वापर.
Dk Patil
राजकारण
एटीएम सेंटरमध्ये अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करून दोघा अनोळखी इस्मानी संबंधित खातेदाराच्या अकाउंट मधून तब्बल 76 हजार रुपयाहून अधिक रक्कम काढून फसवणूक केली. ही घटना महावीर चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये घडली याप्रकरणी कुमार रामचंद्र देवसानी (वय- ४९, रा. दत्तनगर, सोलापूर) यांनी शुुक्रवारी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे. ©राजकारण असेही फसले जाल! एटीएममध्ये अडकलेल्या कार्डचा वापर करून ७६ हजार लाटले