Nojoto: Largest Storytelling Platform

New मुक्काम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुक्काम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुक्काम.

Related Stories

    PopularLatestVideo

Pranit

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे #मराठीप्रेरक

read more
mute video

vishnu thore

अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला

read more
अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

- vishnu thore अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

vishnu thore

गोंजारले सुख थोडे दुःख हे रुसल्यावरी बहरून आले मळे चांदणे हसल्यावरी थांबलेल्या मुक्कामी या रात्र ही रेंगाळते उलटुन कुस थोडी स्वप्न कोण सा

read more
गोंजारले सुख थोडे दुःख हे रुसल्यावरी

बहरून आले मळे चांदणे हसल्यावरी

थांबलेल्या मुक्कामी या रात्र ही रेंगाळते

उलटुन कुस थोडी स्वप्न कोण सांभाळते

- विष्णू थोरे

©विष्णू थोरे गोंजारले सुख थोडे दुःख हे रुसल्यावरी

बहरून आले मळे चांदणे हसल्यावरी

थांबलेल्या मुक्कामी या रात्र ही रेंगाळते

उलटुन कुस थोडी स्वप्न कोण सा

vishnu thore

गोंजारले सुख थोडे दुःख हे रुसल्यावरी बहरून आले मळे चांदणे हसल्यावरी थांबलेल्या मुक्कामी या रात्र ही रेंगाळते उलटुन कुस थोडी स्वप्न कोण सांभा

read more
गोंजारले सुख थोडे दुःख हे रुसल्यावरी
बहरून आले मळे चांदणे हसल्यावरी
थांबलेल्या मुक्कामी या रात्र ही रेंगाळते
उलटुन कुस थोडी स्वप्न कोण सांभाळते
- विष्णू थोरे
९३२५१९७७८१ गोंजारले सुख थोडे दुःख हे रुसल्यावरी
बहरून आले मळे चांदणे हसल्यावरी
थांबलेल्या मुक्कामी या रात्र ही रेंगाळते
उलटुन कुस थोडी स्वप्न कोण सांभा

अल्पेश सोलकर

असा क्षणांचा वारा यावा.. आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा.. ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा दोन देह जणू एक होऊन भिजावा... © अल्पेश सोलकर yq #प्रेम #yqmarathi #yqtaai #alpeshsolkar

read more
असा क्षणांचा  वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा... असा क्षणांचा  वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा...
© अल्पेश सोलकर
#yq

Pritam Chavan

*पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली* *पर्वतीची मिठी चरणा पडली ॥* *दुसऱ्या मुक्कामी शनिवार वाडा* *प्रदक्षिणा घाली पुण्यवान

read more
*पहिल्या मुक्कामी   आळंदी सोडली*
*पर्वतीची मिठी  चरणा पडली ॥*
      
     *दुसऱ्या मुक्कामी  शनिवार वाडा*
       *प्रदक्षिणा घाली  पुण्यवान

vishnu thore

नाशिकचा आमचा मित्र संजय गोरडे एक ताकतीचा गजलकार आहे. सौभद नावाने तो लिहितो. त्याचं सादरीकरणही सुंदर आहे आणि अक्षरही. मुंबई प्रवासात मुक्काम

read more
 नाशिकचा आमचा मित्र संजय गोरडे एक ताकतीचा गजलकार आहे. सौभद नावाने तो लिहितो. त्याचं सादरीकरणही सुंदर आहे आणि अक्षरही. मुंबई प्रवासात मुक्काम

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

yogesh atmaram ambawale

लवकर जावे 2020 #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai 2020 #वर्ष2020 #माझेविचार #मराठीलेखणी लवकरच सरावे हे 2020 वर्ष, ज्यात दुःखच जास्त

read more
लवकरच सरावे हे 2020 वर्ष,
ज्यात दुःखच जास्त नि कमी आलेय हर्ष.
हिरमुसले सर्वच प्रत्येक सणांवर बंदी,
बाहेर निघणे ही कठीण सर्वत्र नाकाबंदी.
आजार ही असा माणूस माणसातून दुरावला,
माणूस तर माणूस देव ही बंदिवासात गेला.
बसलेले सर्वच घरी झालेले खाण्यापिण्याचे वांदे,
मूठभर मदत करून हातभर दाखवायचे
सर्वत्र हेच चाललेले धंदे.
आले होते बाप्पा ते ही कमी मुक्काम करून गेले,
विघ्न सर्व हरतील जाताना हा आशीर्वाद देऊन गेले. लवकर जावे 2020
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #2020 #वर्ष2020 #माझेविचार #मराठीलेखणी
लवकरच सरावे हे 2020 वर्ष,
ज्यात दुःखच जास्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile