Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रदूषण मुक्त दिवाळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रदूषण मुक्त दिवाळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रदूषण मुक्त दिवाळी.

Raj kumar (digital creator)

वायु प्रदूषण वीडियो डाउनलोड

read more

Paramjeet kaur Mehra

दहेज मुक्त विवाह

read more

Devanand Jadhav

#dev_dipavali #देव_दीपावली दिवाळी Hinduism जय श्री राम Kalki

read more

गोरक्ष अशोक उंबरकर

दिवाळी अन बोनस

read more
White 

घरच्यांच्या दुःखात स्वतःच 
सूख विसरून जातो.. 
कंपनीचा बोनस स्वतःला सोडून
सगळ्यांच्या वाट्याला येतो..

येणाऱ्या बोनसने साऱ्या
घराची स्वप्न रंगवतो..
स्वतःच्या स्वप्नांना नेहमी 
स्वतःच्या नजरेत च लपवतो..

दिवाळीचा बोनस हा 
भावनांचा भाऊ असतो..
बहिणीची भाऊबीज ..आईची साडी
कर्तव्याचा एक तो क्षण असतो...

©गोरक्ष अशोक उंबरकर दिवाळी अन बोनस

Devanand Jadhav

Devanand Jadhav

Devanand Jadhav

Devanand Jadhav

................

©Devanand Jadhav #दिवाळी #दीपावली  Hinduism

Devanand Jadhav

चारोळी... दीपावली दिवाळी kavita कविता चारोळी कविता कविता कोश मराठी कविता

read more
आली आली दिवाळी 
    अभ्यंगस्नान उटण्याने 
      बाकी रोज रोज करा 
      वर्षभर लाटण्याने

©️ •देवानंद जाधव• धामणी, पुणे.

©Devanand Jadhav चारोळी...
#दीपावली #दिवाळी #kavita #कविता #चारोळी  कविता कविता कोश मराठी कविता

Devanand Jadhav

#happy_diwali #दिवाळी #दीपावली वीडियो कॉमेडी 'कॉमेडी' 'कॉमेडी वीडियो कॉम'

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile