Find the Latest Status about कोपऱ्यात बसली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोपऱ्यात बसली.
abhishek Mekale
जाऊन तिकडे बाजूला बसली, तिथं मला ती एकटीच दिसली. मला बघून ती गालात हसली, तिकडेच माझी नजर फसली. मी तिला पाहताना माझीवाली रुसली, पण खरचं सांगतो , ती माझ्या मनात घर करुन बसली.. ©abhishek Mekale सहज दिसली,मनात बसली..
Ajitkumar dorge
आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली
yogesh atmaram ambawale
मनाच्या कोपऱ्यात नाही तर संपूर्ण मनात तूच आहेस. कसे जगावे तुझ्याविना हृदयाचे स्पंदने तूच आहेस. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी,कायम, तुझ्या आठवणींचा ठेवा खास आहे. तू सोबत नसलीस तरी,कायम, माझ्या प्रत्येक श्वासागणिक तुझाच भास आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी... #मनाच्याकोपऱ्यातकुठेतरी चला तर मग लिहूया. हा विषय अshwini यांचा आहे. #collab
yogesh atmaram ambawale
कित्येकांस मानले आपले, कित्येकांचे दुःख जाणिले, कित्येकांसाठी मनाच्या कोपऱ्यात एक घर बनविले. धावलो कित्येकांसाठी, कित्येकांना मदतीचा हात दिला, दिवस सरून जाताच, कित्येकांनी माझ्याशी किनारा केला.😔😔 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
pooja d
मनाच्या कोपऱ्यात अजूनही तुझंच नाव आहे, कधीचंच उध्वस्त झालेलं आपलं गाव आहे...... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
सुतार अक्षय
राखून ठेवलंय तुझ्या नावाचं एक पान पण तुला त्याची नाहीये अजूनही जाण...♥️ शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाच्या एका कोपऱ्यात... #मनाच्याएकाकोपऱ्यात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत रा
Madhumati Kinikar
आजही तुझी जागा तीच आहे. वेळ बदलली... परिस्थिती बदलली... भावनांची घालमेल आजही तशीच आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाच्या एका कोपऱ्यात... #मनाच्याएकाकोपऱ्यात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत रा
@maval_katta
रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभातली चांदणीही नकळत हसली रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभात