Nojoto: Largest Storytelling Platform

New कोणता वापरायचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोणता वापरायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणता वापरायचा.

    LatestPopularVideo

Madhumati Kinikar

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच ३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय २/३६५याची.

read more
ओठांनी तुमच्या, 
शब्दांना स्पर्शून 
शब्दांची किम्मत केली. 

किती जिव्हाळा 
त्या शब्दामध्ये 
सहज शब्दात मांडून गेली.  मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५याची.

Prerana Jalgaonkar

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच ३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय २/३६५ याची

read more
शब्द कधीच प्राईज टॅग 
घेऊन मिरवत नसतात...
शब्दांची किंमत समजली 
नाही की मग नाती रुसतात..
प्रेरणा मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची

Prerana Jalgaonkar

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच ३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय २/३६५ याची

read more
शब्द कधीच प्राईज टॅग 
घेऊन मिरवत नसतात...
शब्दांची किंमत समजली 
नाही की मग नाती रुसतात..
प्रेरणा मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #365दिवस365कोट मग वेळ झालीय 2/365 याची #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत

read more
हल्ली तुझी चांगली बाजू मांडतो
कारण शब्दांची किंमत शून्य पाहून मीच हारतो :D मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #365दिवस365कोट 
मग वेळ झालीय #2/365 याची

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय. आजचा आहे गळुन पडलेलं पान... आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवड #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathipoems #गळुनपडलेलंपान

read more
संध्याकाळी वाटेवर एक गळलं पान दिसलं
काय झालं कुणास ठाऊक हे मन गहिवरलं

ऊचललं त्या पानाला, चटका लागला फार
तरळलं त्या क्षणाला सा-या जीवनाचा सार

श्वास आहे तोवरच मोल असतं असण्याला
नाही कुणी विचारत गळून पडल्या देहाला

म्हणूनच प्रत्येक क्षणाला भरभरून जगायचं
सुखदु:खाच्या वळणावर झोके घेत हसायचं

आज आहे, ऊद्या नसेल हे जग माझ्यासाठी
हो, जरा जगून घेते मी मनसोक्त माझ्यासाठी
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय.
आजचा आहे गळुन पडलेलं पान...
आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवड

Secret Quotes

जेव्हढे काही प्रयत्न केले तेवढे पण तिने हाताने सगळे कष्ट माझे मातीत मिसळवले राग का आहेत तर या कारणाने बस, मी राहू नाही शकत दूर हे माहित असता

read more
काही त्रास भासता नको नकोशी झालंय त्यात
आजारी शरीर हे सगळे काही चेक करून बघितलं
कुठेच काही नाही तरीही नेमकं होत काय हेच काय
समजत नाहीये मला,
दूर जाण्या आधी तिला एवढे माहित असत तर बरं
झालं असतं नेमकं आपलं असणं आणि नसणं या
मुळे समोरच्या व्यक्तीला काय वेदना होतात हे जर
माहित असत तर दूर जाण्याची तिच्या मनातंच काय
स्वप्नात सुद्धा विचार आला नसता अचानक समजलं
तर घामाने पूर्ण ओला होतो मी काळजाचे ठोके सुद्धा
त्यांची जागा चुकतात जीव नखात येतोय एका
क्षणात जीव पण जाऊ शकतो त्या धक्याने,
सहज आणि सोपं वाटत तिला कायम कुणाच प्रेम
जीव हा फक्त बोलण्याचा विषय वाटतो जगाला हे
त्यालाच माहित असत ज्या सोबत हे घडत असत,
माझे खोटे वाटेल कधी माझ्या मित्रांना विचारून बघ
म्हणा सांगतील माझी परिस्तिथी नीट आणि स्वतःला
जाणून घेयच असेल तर येऊन बघ म्हणा जवळ कधी
कळतील वेदना जिव्हाळा प्रेम हे काय असत नेमकं म्हणून.
   -AS Patil✍️ जेव्हढे काही प्रयत्न केले तेवढे पण तिने हाताने सगळे कष्ट
माझे मातीत मिसळवले राग का आहेत तर या कारणाने बस,
मी राहू नाही शकत दूर हे माहित असता

Rashmi Hule

शब्द को हलके मे ना लेना शब्द वजनदार होते है अपने शब्दों से लोग हमे तोलते है दिया गया शब्द पालोगे तो अपनी किंमत रखते है लोग शब्द तोडोगे तो #YourQuoteAndMine #२ #३६५दिवस३६५कोट #शब्दांचीकिंमत१

read more
शब्दांना घ्यावे न हलके
शब्द वजनदार असतात 
शब्द हेच आपले बलस्थान 
शब्दच आपल्याला तोलतात
दिला शब्द पाळला तर
आपल्या शब्दांची किंमत 
नाहितर धुळीला मिळेल 
जनमानसात आपलीच पत... 
😅😅
         Rashmi 



 शब्द को हलके मे ना लेना
शब्द वजनदार होते है
अपने शब्दों से लोग हमे तोलते है
दिया गया शब्द पालोगे तो 
अपनी किंमत रखते है लोग 
शब्द तोडोगे तो

Manasi Ghatge

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत१

read more
शब्दांची किंमत 
ती असते अनमोल
दिसलेल्या शब्दाला जागण ही असते  शब्दांची किंमत
ती इतकी महत्वाची असते की जर दिलेल्या शब्दाला जागल नाही तर तो शब्द होतो माती मोल
ती असते महत्वाची कारण त्यात होवू शकत नाही नाप तोल
जर कोणाच्याच शब्दाला किंमत नसेल तर  आयुष्य होत कवडीमोल
ती तेव्हाच कळते जेव्हा शब्दाचा खरा अर्थ मानला जातो लाख मोल
जपून वापरा शब्द जर चुकून कोणाच्या जिव्हारी 
लागला एखादा शब्द तर ह्रुदयात होते जखम खोल 

 मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५याची.

Vinod Umratkar

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची #YourQuoteAndMine #शब्दांचीकिंमत #अभंगप्रेमvu2

read more
शब्दांची किंमत।
कुणा न कळली।
जीभ ही वळली।
                      नको तिथे।।
शब्दांची किंमत।       
कळलीय ज्यांना।
लागली जी त्यांना।
                     जिव्हारी ती।
शब्दांची किंमत।
शब्दाला माहिती।
झाली उपरती।
                     बोलताची।। मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची

Vinod Umratkar

ओ पता नई जी कौन सा नशा करता है नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है ! सध्या तुफान गाजत असलेले हे हिंदी गाणं माझ्या तिनं प #yqmarathi #yqtaai #marathipoems #मराठीकविता #वायक्यूताई

read more
नशा

साऱ्याशी समजदारीची, मी भाषा बोलतो।
आणि ती विचारे "मी कोणता नशा करतो"।।

चुकी करत नाही,पण चुकलं कधी काही।
तर वेळपाहुनी शंभर,मी उठाबशा काढतो।

धड होतं नाही,माझे कोणतंच काम एकही।
प्रत्येक कामात मी,बिनकामे काक्षा काढतो।।

मेहनतीचा लोभ नाही,देणारा तो नक्की देई 
मी फक्त हातावरील,नशिबाची रेषा पाहतो।।

आपल्याच कर्मी,जेव्हा तेव्हा पडतो तोंडघशी।
आणि आपलीच वाईटाहुन वाईट दशा करतो।।

कुणी हसत असेल तर त्यासी हस म्हणतो।
त्यांच्या आनंदासाठी स्वताचाच हशा करतो। ओ पता नई जी कौन सा नशा करता है
नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है !
सध्या तुफान गाजत असलेले  हे हिंदी गाणं माझ्या तिनं प
loader
Home
Explore
Events
Notification
Profile