Find the Latest Status about घाऱ्या कशा करायच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घाऱ्या कशा करायच्या.
Pratik Patil Patu
भावनांच्या प्रेमळ, निर्मळ, आणि खळखळ वाहणाऱ्या नदीत निवांत वाहत असताना.. माझ्या हातात काही मोती लागतात.. मला जमेल तसं मी त्यांना एका माळेत गुंफतो.. आणि अचानक एक सुंदर कविता तयार होते... मला कविता कशा सुचतात... #poetry #mythoughts
Manasi Ghatge
कितीही वर्णन केले त्यांचे शब्दात तरी शब्द अपुरेच पडतात त्यासाठी सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.
अल्पेश सोलकर
तिने विकेट काढली नाही.. मी स्वतःहून विकेट दिली होती.. मला आऊट करायच्या नादात ती पहिल्यांदा क्रिकेट खेळली होती.. तिने विकेट काढली नाही.. मी स्वतःहून विकेट दिली होती.. मला आऊट करायच्या नादात ती पहिल्यांदा क्रिकेट खेळली होती.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqba
Atul Waghade
जगणे किती बदलले ते सांगू कसा? साधेपणाने जगणे आणि साधी रहाणीमान ते फक्त मागे राहून गेले त्या आठवणी आता शब्दांत वर्णू कशा? सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.
Atul waghade

Vinod Umratkar
नको आवरू मनाला नको सावरू मनाला। फक्त समजून घे जरा माझ्या प्रेम भावनेला। सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.
Atul Waghade
आला सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस आणि गारा चिंब भिजून वाटा साऱ्या बहरला ऋतु हिरवा सारा... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा

yogesh atmaram ambawale
बळीराजा सुखावला पर्यटकांना आनंद झाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा
yogesh atmaram ambawale
गरमगरम चहा सोबत कांदा भजी वर ताव मारा.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा