Find the Latest Status about stylish mask from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, stylish mask.
Aijaz Ahmad Ashk
बला से ज़िंदगी गुज़री हो बदकारी में सारी फिर भी कुछ तो ईमान बाक़ी रख अगर पैदा हुए हो नू - ए - इंसाँ में तो अपने अंदर कुछ तो इंसान बाक़ी रख ©Aijaz Ahmad Ashk #mask shayari on life
#mask shayari on life
read moreSaad Rudaulvi
Sʜɘʜʑʌɗʌ...ŠÅḨÄƁ विवेक ठाकुर 'शाद' Asif Hindustani Official Sana naaz Stylish Queen wlove wpoetry in english wdeep poetry in urdu poetry
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
फार सोपं नसतं हो सहजासहजी माणूस कळणं दिसणं आणि असणं वेगळं असतं म्हणून साहजिकच आहे माणूस फसणं... वेगवेगळे रुप इथे एका माणसाचे कठीणच एकरूपी माणूस मिळणं सहवासात माणूस कळत नाही तर कसं शक्य ऑनलाईन चारित्र्य कळणं... प्रत्येकाला जमत नसतं ना मनातलं सांगणं किंवा मनातलं लिहिणं काही असतातच गुपित ठेवून जगणारे कठीणच आमच्यासारखे उघड विचारांचे असणं... पोटात काय अनं ओठात काय अशक्यच कोणाच्या मनातलं कळणं बऱ्याचदा दिसतं तसं नसतंच जरा कठीणच कुणी दिसण्यासारखं असणं... बरेच मिळतील असे पावलोपावली ज्यांना जमतं इतरांची फसवणूक करणं खूप कमी असतात असे ज्यांना आवडतं जसं असणं तसं खरं खरं दिसणं... इथे एका भेटीत आयुष्यभरासाठी नातं जोडतात कठीणच ना एका दिवसात माणूस कळणं सोबत आयुष्य घालवून जिथे माणूस कळला नाही तिथे खरंच शक्य काय प्रामाणिक सोबती मिळणं... अनेक वर्षाच्या प्रामाणिक नात्यावर चरित्र्याचा डाग लावून जमतं यांना अनोळखीला एका दिवसात सोपवणं ज्यांना एकमेकांच्या सवयी अनं मनातलं असतं माहित लोकांना जमलंच नाही अशा नात्याला ओळखणं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #mask life quotes in hindi thoughts about love failure very sad love quotes in hindi quotes
#mask life quotes in hindi thoughts about love failure very sad love quotes in hindi quotes
read moreव@हिD️
#Emotional Stylish Queen Sarfraz Ahmad Ayushi Agrawal Khud_Se_Khamoshi Internet Jockey wstatus sad
read moreMohammed Aneesh
White हर सवाल का ज़वाब नहीं देता। मैं हर किसी को हिसाब नहीं देता।। मेरे घर कोई बागीचा नहीं। मैं हर किसी को गुलाब नहीं देता।। इतने शक से मत देखो मेरी ओर। मैं चाय पीने वालों को शराब नहीं देता।। और लहज़ा संभाल कर करना मुझसे बात। वरना मैं हर किसी को अपना साथ नहीं देता।। ©Mohammed Aneesh #sad_dp #ट्रेंडिंग #top #stylish #Atitude शुभ रात्रि सुविचार
#sad_dp #ट्रेंडिंग #Top #stylish #atitude शुभ रात्रि सुविचार
read more