Nojoto: Largest Storytelling Platform

New साखर वाढली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साखर वाढली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साखर वाढली.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

साखर झोप

read more
एखाद्याने साखर
  झोपेचं 'खोबरं'
  केले की त्याला 
  चांगले 'किसून'
 त्याच खोबऱ्याच्या 
 वड्या खाऊ घालाव्या.
 साखर झोप

Gokul Tapadiya

पहा अस करून आणि भावी जीवन आनंदी करा... कारण नैसर्गिकता वाढली तर जीवन अति उत्तम होईल हमखास ... 🙏😍😍🇮🇳🇮🇳🌴🌳🌲🌱🌿🌾

read more
 पहा अस करून आणि भावी जीवन आनंदी करा...
कारण नैसर्गिकता वाढली तर जीवन अति उत्तम होईल हमखास ...
🙏😍😍🇮🇳🇮🇳🌴🌳🌲🌱🌿🌾

yogesh atmaram ambawale

खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी

read more
शालेय वार्षिक फी पेक्षा,
क्लासेस ची वार्षिक फी जास्त.
नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे,
लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली,
जी बाजारात असते स्वस्त..
(शिक्षण म्हणजे नक्की काय??)
(शाळेतला अभ्यास की क्लासेस ची शिकवण).. खुप फी वाढली आहे क्लासेस ची...
शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त..
#yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi 
शालेय वार्षिक फी

yogesh atmaram ambawale

Happy birthday GUNIKA🎂🎂 माझी मुलगी गुणिका हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎂 #happybirthday #birthdaywish #वाढदिवस वाढदिवसाच्या_शुभेच्छ #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #gunika

read more
लहान म्हणता म्हणता,समजले ही नाही,
मुलगी ही इतकी मोठी कशी झाली,
वाढदिवस साजरा करतानाचा आनंदात,
बाप म्हणून अचानक काळजी ही खूप वाढली. Happy birthday GUNIKA🎂🎂
माझी मुलगी गुणिका हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎂
#happybirthday
#birthdaywish
#वाढदिवस #वाढदिवसाच्या_शुभेच्छ

Swapnil Dhane

‌‌‌ शृंगाररस सावरत कुंतलाच्या बटा अवतरली नववधू लाजरी नव यौवनाने भरलेली काया

read more
‌‌‌ 
          शृंगाररस



सावरत कुंतलाच्या बटा
अवतरली नववधू लाजरी
नव यौवनाने भरलेली काया
शृंगराने केली साजरी

हरणीच्या चालीने चालून
साडी कटीवरुन ढळली
ताबा मदनाचा सुटावा
तशी नजर तिथे वळली

मुसमुसलेल्या ज्वानीला
व्याधी अधिरतेची जडली
मदस्पर्शी प्रणयाची चाहूल
आता आवेगाने वाढली

✍🏻 :- स्वप्नील प्रकाश धने ‌‌‌ 
          शृंगाररस



सावरत कुंतलाच्या बटा
अवतरली नववधू लाजरी
नव यौवनाने भरलेली काया

नेत्रलिपि

सजली दार फुलपुष्पाने शोभा वाढली रंगोळीने हर्ष लाभो धन ऐश्वर्याने 🎆शुभ दीपावली लक्ष्मी च्या आशिर्वादाने🎆 Diwali is the most beautiful festi #Quote #Festival #happydiwali #fictionistfriend #diwali2019

read more
सजली दार फुलपुष्पाने
शोभा वाढली रंगोळीने
हर्ष लाभो धन ऐश्वर्याने

🎆शुभ दीपावली लक्ष्मी च्या आशिर्वादाने🎆 सजली दार फुलपुष्पाने
शोभा वाढली रंगोळीने
हर्ष लाभो धन ऐश्वर्याने

🎆शुभ दीपावली लक्ष्मी च्या आशिर्वादाने🎆

Diwali is the most beautiful festi

Vinod Umratkar

आता थंडी खूप वाढली या थंडीत शब्दांशी नातं थोडं जोडुया. #शब्दांचेअवजार #रोखठोक_एकवादळ प्राजक्ता वाघमारे #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
आठवणींची चादर पांघरूण 
कधी रोज थंडीवर करायचो मात ।
उरल्या न आता त्या आठवणी
आणि मजा पण नाही या गारव्यात । आता थंडी खूप वाढली या थंडीत शब्दांशी नातं थोडं जोडुया.
#शब्दांचेअवजार #रोखठोक_एकवादळ 
प्राजक्ता वाघमारे  #YourQuoteAndMine
Collaborating wit

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

Shrutika_Ubhad

भ्रष्टाचार!! भ्रष्टचार महगाई आता किती वाढली बाई.. यावर कशी मात करावी लोकांना काही कळत नाही.. कस? काय? केव्हा? कुठे? घड़त या देशात.. #Corruption

read more
भ्रष्टाचार!!
भ्रष्टचार महगाई 
आता किती वाढली बाई..
यावर कशी मात करावी 
लोकांना काही कळत नाही..

कस? काय? केव्हा? कुठे? 
घड़त या देशात..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile