Nojoto: Largest Storytelling Platform

New घरोघरी मातीच्या चुली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरोघरी मातीच्या चुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरोघरी मातीच्या चुली.

    LatestPopularVideo

Suyog Joshi

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती राव #Festival #नोजोटो #गुढीपाडवा #नोजोटोमराठी #मराठीसंस्कृति #हिंदू_नववर्ष #happygudipadva

read more

rashmi korde

#औco नभ फिरुन अंधारले रिमझिम रिमझिम झंकारले मातीच्या सुगंधाने पुन्हा नव्याने मोहरले

read more
सपनोके धुपमे हमने जहाँ देखा है
क्या खयालोमे किसिने अपनोंको देखा है   #औco

नभ फिरुन अंधारले
रिमझिम रिमझिम झंकारले
मातीच्या सुगंधाने
पुन्हा नव्याने मोहरले

Deepali Ghoge

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवसूर्य

read more
रयतेचा देव
गनिमांचा कर्दनकाळ
प्रत्येक मातेचा पुत्र
आणि स्त्रीचा भाऊराया
असा हा आमचा
शिवछत्रपती राजा....

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रम

Wallflower Wallflower

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पर्यावरण से प्यार और जिम्मेदारी का राब्ता  जोड़ ले तू इंसान...!!
ये नही रहेगा तो तेरा भी नही होंगा कोई निशान...!!!


जागतिक पर्यावरण दिन की
सभी को बधाई ..!!! 💐💐💐..!! प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत.
#घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021
जा

Rashmi Hule

Meaning :- घर घर में तिरंगा लहरायेंगे घर आंगन को सजायेंगे उंचा उंचा लहरेगा तिरंगा श्रध्दा, सन्मान उसे देंगे हो जायेंगे तिरंगे को नतमस्तक #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqघरोघरी

read more
घरोघरी तिरंगा लाऊन
सजवून आपले घर आंगण
फडकवू उंच उंच तिरंगा
श्रध्दा,सन्मानाने आपण
होऊया नतमस्तक त्यासी
भारतीय एकात्मतेचा आवाज 
पोहोचू दे सार्‍या जगासी...
 🇮🇳🙏🏻 जय हिंद 🙏🏻 🇮🇳  Meaning :- 
घर घर में तिरंगा लहरायेंगे
घर आंगन को सजायेंगे
उंचा उंचा लहरेगा तिरंगा
श्रध्दा, सन्मान उसे देंगे
हो जायेंगे तिरंगे को नतमस्तक

Rashmi Hule

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जगली झाडे तर जगु आपण...🌴🌾
कापाल झाडे तर संपेल आपलेही जिवन..  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत.
#घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021
जा

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गुढीपाडवा२०२२

read more
गुढी उभारली हो गूढी उभारली....
   माय नेसली लुगड काठापदरी....
  उंच उंट गुढी हर्ष मोठा.....
      मराठी परंपर जपण्या .....
चैत पालवी अंकुर नवे जन्मले.....
    बळीराजाने नंदि औक्षिले....
    आज दिनी मुहर्त शुभ आले....
 नांदो आरोग्य धन पैका ...
  सुखी आसो बळीराजा.....
       नांदो घरो घरी आनंदी दिनी..
  मोहुनी परंपरा मराठी सणाची...... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन 
सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
हा

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गुढीपाडवा२०२२

read more
गुढी आपल्या नात्याची
त्याला जोड विश्वासाची
गुढी आपल्या संस्कृतीची
त्याला जोड संस्काराची

गुढी आपल्या एकतेची
त्याला जोड भावनेची
गुढी आपल्या आरोग्याची
त्याला जोड सुरक्षिततेची

चला गुढी उभारू प्रेमाची 
संयमाची , शांतीची
चला गुढी उभारू आनंदाची 
सन्मानाची अन् त्यागाची  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन 
सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
हा

vaishali

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
१) झाडे आहेत जीवनसंजीवनी
      एक एक झाड लावू अंगणी 🌱🪴

2) झाडांमुळेच मिळते ऑक्सिजन
      एक तरी झाड लावू आपण🪴

 3)  माकड करते हुप हुप
      झाडे लाव माणसा खूप 🌴

४) करण्या पर्यावरणाचे संरक्षण
     मिळुनी करू वृक्षारोपण 🌳🌳

५) निसर्गाची किमया न्यारी
    झाडापासून मिळते ऑक्सिजन भारी 🌱🪴

🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत.
#घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021
जा

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
घरोघरी तिरंगा
नंतर ध्वजाचे काय।
कित्येकांचे पडतील
त्यावर पाय।।

अमृत महोत्सव
केला दणक्यात साजरा।
तिरंग्याचं करणार काय
ते सांगा जरा।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

"घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?"
#नंतरकाय 
हा विषय Yogesh Ambawale यांचा आह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile