Find the Latest Status about विश्वास translation from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विश्वास translation.
Jyotshna 24
विश्वास तीन चीज़ों पर हमेंशा विश्वास रखें - ईश्वर पर विश्वास । विश्वास पर विश्वास । खुद पर विश्वास । ज्योत्सना २४ विश्वास #विश्वास#नोजोटो
Raja Shekar
ರಾತ್ರಿ ಪೂರಾ ಎಚ್ಚರದಿಂದಿರಬಹುದು ನಿನ್ನ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ✨ ನೀನಿರುವೆ ಜೊತೆಯಲಿ ಎಂಬ ಭ್ರಮೆಯೇ ಸಾಕೆನಗೆ, ನಿದಿರೆ ಇನ್ನೇತಕೆ ಬೇಕು ✨ #translation
Raja Shekar
I dont have many pics with you, but I have seen only you in all my dreams ♥ #translation
कवी - के. गणेश
विश्वासघात.. ----------------- काचेला तडा जावा तसा विश्वास उडतो.. मनावर चीर पडून आत जीव रडतो.. फांदीने धोका दिलेल्या पाखरा सारखं होतं.. गुंफलेल्या नात्यामध्ये माणूस पारखं होतं.. फांदीने धोका दिल्यावर पक्षी पुन्हा बसत नाही.. जरी बहरले झाड तरी 'तो' पक्षी दिसत नाही.. आतल्या आत कुठेतरी जखम खोल होते. आयुष्यभर टोचनारी तशीच सल राहते...! विश्वास नावाच्या घाटावर जपून चालावं लागतं.. इथं नात्यांचं ओझं आयुष्यभर पेलावं लागतं.. copyright कवी- के. गणेश ९०२८११०५०९ ©कवी - के. गणेश विश्वास...