Find the Latest Status about curry leaves in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, curry leaves in marathi.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
kiran
हसू आलं तर हसा खळखळून कुठे लागत आहेत पैसे. रडू आलं तर रडा मन भरून कुठे घ्यायचे आहेत कोणाकडून आसू उसने. सुखही आपलं दुःखही आपले, जगाचे असतात फक्त खोटे पहारे.. ... ... ©kiran #Aasmaan #marathi
Satyam
the store and buy a new 📱 number is the best day ever I don't want you so much fun and be a good day at work and I'm so excited for the day before Thanksgiving and Christmas tree and you can get a ride with you I love you and I was just thinking ©Satyam #truecolors the leaves
FOODEEZ
kiran
संघर्ष नेहमी दुसर्या माणसाबरोबरच असतो असं काही नाही, नको असणारा निर्णय घेण्याची पाळी स्वत:वर आली की स्वत:शीच संघर्ष सुरु होतो. ©kiran #truecolors #quaotes #marathi
kiran
मोठं व्हायला ओळख नाही माणसाची मनं जिंकावी लागतात, जगातील कुठल्या ही तराजूत मोजता न येणारे एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी.. ©Just one Winner #skylining #marathi #Vicharo_ni_duniya
Amita
Village Life लेखणीतूनी ...... वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे.... खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी.... व्योमात विहंगथवा, एकटक बघावा मोगरा कधीतरी, केसात सजवावा.... आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे.... अमिता✍️ ©Amita #marathi #MarathiKavita