Nojoto: Largest Storytelling Platform

New आजची बातमी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आजची बातमी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आजची बातमी.

    LatestPopularVideo

Dileep Bhope

"त्यांनी सोडून दिली बातमी
आम्ही चर्चाच करत सुटलो
भाकरीचे शिळेच तुकडे चवीने
पुन्हा नव्याने चघळत बसलो."

©Dileep Bhope #बातमी

Dileep Bhope

रोज रोज दिसायचे बातमीत 
म्हणून काय काय त्याने केले कुटाने!

कालचे वर्तमान, पण रद्दी आजची
खातो त्यावर भेळ कुणी, कुणी फुटाणे.

©Dileep Bhope #बातमी

दत्ता इनामदार

आमचे दैनिक आमची बातमी #मराठीविचार

read more

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Sujata Darekar

आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि #Collab #YourQuoteAndMine #ती #yqtaai #आजचीती

read more
आजची ती
आहे हरहुन्नरी
चुल, मूल सवे
वैविध्यपूर्ण भरारी

खूप विस्तारत चाललंय
तिचं इवलंसं आभाळ
तिच्या नयनी अताशा
वसे स्वप्नांचं जाळ

दिवास्वप्नात ती
रमत नाही हल्ली
बसते डोहात अन्
वल्हवते वल्ही

गाठायचं असतं तिला
यशाचा विस्तिर्ण काठ
विश्रांतीस तरीच तिने
फिरविली पाठ

तिच्यातल्या 'ती' ला
ओळखू लागली ती
कुठलेही क्षेत्र असो
पुढे होऊन म्हणते मी

यशांबरीचं तिला
शुक्रतारा व्हायचंय
स्वतःच्या प्रकाशात
झोके घेत जगायचंय आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
आजच्या तिला तिची मतं,तिचे निर्णय आणि

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? आजची ओवी कशी वाटली? जमल ना? चला मग आता लिहा चालता-चालता... #चालता हे टँग करायला विसरु नका. #आणि लिही #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
चालता चालता अंतीम एवढे शब्द कोरून घे
आठवणींच्या कुप्पीमध्ये असेल मी स्मरूण घे

साठवणीच्या नभातले लाख तारे गाळून घे तू
गाळशील ना मला कधीही हे तू समजून घे

येता आठवण टचकण डोळे भरून येतील तुझे
अन् तरीही हृदयी माझे नाव स्पंदेल तू बघून घे

आज तुझ्यापासून जरी दूर लोटलो आहे मी
जवळीक माझी तुझ्या अंगांगी पसरेल जाणून घे

एक दिवस परतून मी येईन सये तुझ्यापाशी
मोकळ्या केसांनी तेव्हा करकचून तू बांधून घे



 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
लिहीताय ना?
आजची ओवी कशी वाटली?
जमल ना?
चला मग आता लिहा
चालता-चालता...
#चालता हे टँग करायला विसरु नका.
#आणि लिही

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक लेखक कोण असतो? #एकलेखक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळजी घ्या. आजची वेळ आहे #monalisaguje #monagujequotes

read more
जो भावना कागदा वर 
व्यक्त करू शकतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक लेखक कोण असतो?
#एकलेखक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळजी घ्या.
आजची वेळ आहे

Omkar Ranveerkar

मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्याला #SushantSinghRajput #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियसुशांत

read more
घाबरून कसं चालणार रे?
चाहते कमावलेस
आशा पेटवल्यास

थिजून कसं चालणार रे?
धोनी समजवलास
ब्योमकेश बक्षी रुजवलास

थांबून कसं चालणार रे?
कित्येकांच्या घरात राहीलास
चंदेरी पडद्यावर झळकलास

हारून कसं चालणार रे?
नैराश्यात असलास
बाहेर येऊन आमचा नायक होऊ शकला असतास  मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले
ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे.
त्यांच्या आत्म्याला

Rashmi Hule

*आज खुपच वाईट बातमी देऊन yqbaba, yqdidi, yqtaai तुम्ही सर्व yq प्रेमींना धक्का दिला आहे. अक्षरशः त्ई तुझ्या पोस्ट मधे कती जणू रडत आहेत. किम #YourQuoteAndMine #restzone #Kautukii

read more
पण तो कागदच जर उतरवून घ्यायला नकार देऊ लागला तर... काय करावे??
भावना अनावर झाल्या तर अश्रु ओघळू पाहातात.
पण डोळ्यांनीच त्यांना पेलायला नकार दिला तर.. काय करावे
साग ना #yqtaai  
*आज खुपच वाईट बातमी देऊन yqbaba, yqdidi, yqtaai तुम्ही सर्व yq प्रेमींना धक्का दिला आहे. अक्षरशः त्ई तुझ्या पोस्ट मधे कती जणू रडत आहेत. किम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile