Find the Latest Status about भेटू उद्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटू उद्या.
priyanka
आठवण तुझी येतेय आले मी खुप दूर अबोला हा आता संपूण कधी जुळतील आपले सुर पुनः तिथेच भेटूया जिथे बोलने झाले होते सुरु पुन्हा नव्याने नाते दृढ करु पुन्हा भेटू नव्याने
yogesh atmaram ambawale
उद्या सुट्टी... उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार. उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.
maroti pendam
बहुत पहले सर्वाना घरा🏠 बाहेर पडताना भीती वाटते आणि आम्हाला 🏠घरात जाताना..... © maroti pendam किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या काय होईल. ते कुणालाच माहित नसते...
dil ki baate..♥️
dilkibaate.. प्रश्न क्र5 उद्या टाकतो..प्रश्न क्र 1,2,3 प्रोफाइल मध्ये पाहा...
Mahesh Mali
Rajendra Pise
*प्रयत्न सोडू नका...* *आज ना उद्या एक दिवस आपल्या मनासारखा होईल....*
Abhishek Panchal
सगळं कसं बेतानं भरलंय इथे आज त्याच्या दारात सुख आहे उद्यासाठी तुझ्या दारातही पेरलंय थोडा धीर ठेवावा इथे कायमस्वरूपी काहीच नाही आज दुःख आहे , तर उद्या सुख असेल आज सुख असेल , तर उद्या दुःख #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote