Find the Latest Status about प्रेमाचा फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाचा फुलपाखरू.
Mayuri Bhosale
❣️❣️ ... प्रेमाचा खरा अर्थ...❣️❣️ मी उभी इथे🙋 तू पाहशील मला जिथे🤷 दूर झाल्या आपल्या वाटा साऱ्या मिळुनी तिथे.🛣️ मी आकाशातील धुके 🌨️ तू न बोलताच शब्द पडले मुके 🤫 ढगांचे हे आज कालचे असे वागणे वाऱ्याला सारखे खूपे. मी सागरातील लाट 🌊 तू न संपणारी वाट 🛣️ सुंदर स्वप्न वेडी प्रेमाची होईल एक दिवस पहाट.🌅 मी बासरीतील सूर 🎶 तू गीत बोलती मधुर 🎵 किमया सारी सप्तसुरातील स्वरांची गेली कुठे निघूनी दूर. मी तुला रागावणे 🤨 तू त्यावर काहीच न बोलणे🤫 भासते जणू आभाळाचे सावलीला काहीसे बिलगणे. 🌫️ मी नात्यातला दुरावा💔 तू कृष्ण राधेच्या प्रेमातील पुरावा 👩❤️👨 आंबट गोड नातं फुलूनी तो हृदयात निरंतर मुरावा.❤️🩹 मी जपला नात्यात निस्वार्थ 🤷 तू दिलास प्रेमाचा खरा अर्थ💓♥️ लोक त्याला उपमा देऊनी साधून घेती स्वतःचा स्वार्थ.😔 ©Mayuri Bhosale # प्रेमाचा खरा अर्थ
# प्रेमाचा खरा अर्थ
read moreMayuri Bhosale
White ❣️प्रेमाचा कोपरा ❣️ तू सावली , मी ऊन, हीच आपल्या प्रेमाची खूण. तू वारा, मी पाऊस, नको आता दूर जाऊस. तू चंद्र, मी आकाश, टीम टीम त्या ताऱ्यांचा जणू प्रकाश. तू पान, मी फुल, आईच्या कुशीत निजलेल्या निरागस मुल. तू कोश, मी फुलपाखरू , प्रेमा विना कशी सावरू. मनाच्या गाभाऱ्यात असतो एक प्रेमाचा कोपरा, हृदयामध्ये फुलतो जणू मोरांचा पिसारा. ©Mayuri Bhosale प्रेमाचा कोपरा ❣️❣️❣️
प्रेमाचा कोपरा ❣️❣️❣️
read more