Find the Latest Status about एकटे नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटे नाही.
aaj_ki_peshkash
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
Supriya Yewale
कधी कधी काय होतं सांगू आपला जास्त चांगुलपणा ना आपल्याला खूप एकटे पाडतो खरंतर आपल्याला जास्त करून त्रास त्याच व्यक्तीचाा होतो ज्याच्यासाठी आपला जीव जळतो पण त्या व्यक्तीला हे नाही समजत पण जन्म समजतो तेव्हा खूप वेळ निघून गेलेलीतेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते खरंतर नातं जास्त करून याच कारणामुळेे तुटून जाते ©Supriya Yewale #Tulips आपला चांगुल पणा आपल्याला एकटे पडतो.
Supriya Yewale
जबरदस्ती नातं ठेवण्यापेक्षा ना स्वाभिमानी राहून एकट जगणं हे कधीही चांगलं असतं लक्षात ठेवा एकतर्फी कधीही प्रेम त्रासच देतं आणि प्रेम ते कधीच मिळत नसतं प्रेमाचा नातं ते दोन्हीकडून असायला हव तरच ते नातं आयुष्यभर टिकतं ©Supriya Yewale #ballet जबरदस्तीचे नाते कधीच टिकत नाही
Spidey2411