Find the Latest Status about इथल्या कशा बनवतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इथल्या कशा बनवतात.
Amruta
जबाबदारीचे ओझे खांदे आणखीन मजबूत बनवतात... ©Amruta #achievement जबाबदारीचे ओझे खांदे आणखीन मजबूत बनवतात..
Pratik Patil Patu
भावनांच्या प्रेमळ, निर्मळ, आणि खळखळ वाहणाऱ्या नदीत निवांत वाहत असताना.. माझ्या हातात काही मोती लागतात.. मला जमेल तसं मी त्यांना एका माळेत गुंफतो.. आणि अचानक एक सुंदर कविता तयार होते... मला कविता कशा सुचतात... #poetry #mythoughts
Manasi Ghatge
कितीही वर्णन केले त्यांचे शब्दात तरी शब्द अपुरेच पडतात त्यासाठी सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.
Atul Waghade
जगणे किती बदलले ते सांगू कसा? साधेपणाने जगणे आणि साधी रहाणीमान ते फक्त मागे राहून गेले त्या आठवणी आता शब्दांत वर्णू कशा? सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.
Atul waghade
जगणे किती बदलले ते सांगू कसा? साधेपणाने जगणे आणि साधी रहाणीमान ते फक्त मागे राहून गेले त्या आठवणी आता शब्दांत वर्णू कशा? सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.
Vinod Umratkar
नको आवरू मनाला नको सावरू मनाला। फक्त समजून घे जरा माझ्या प्रेम भावनेला। सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
आठवणी शब्दात वर्णू कशा, शक्य नाही उतरविणे होत्या जशा. आठविता त्या पुन्हा रमतो भूतकाळात, अडकून राहतो मग भाव विश्वाच्या विळख्यात. सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कश्या?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.
Sarita Prashant Gokhale
असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते तुझ्या नभात चांदवा भकास वाटला दिवा तुझा न पेटता प्रकाश वाटतो तिमीर सारला तसा झकास वाटला अशा कशा मलाच का व्यथा सदैव रे नकोच मज घडोघडी प्रवास वाटला कळेचना हवेतली मुशाफिरी तुझी तुझ्यातला सुगंधही फुलास वाटला सरिता प्रशांत गोखले ©Sarita Prashant Gokhale वृत्त:-प्रभाव लगावली:- लगालगा,लगालगा,लगालगा, लगा असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते
Sarita Prashant Gokhale
असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते तुझ्या नभात चांदवा भकास वाटला दिवा तुझा न पेटता प्रकाश वाटतो तिमीर सारला तसा झकास वाटला अशा कशा मलाच का व्यथा सदैव रे नकोच मज घडोघडी प्रवास वाटला कळेचना हवेतली मुशाफिरी तुझी तुझ्यातला सुगंधही फुलास वाटला ©Smita Raju Dhonsale वृत्त:-प्रभाव लगावली:- लगालगा,लगालगा,लगालगा, लगा असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते
sandy
बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव उरले फक्त गावचे सांगण्या पुरते नाव कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घोळतात