Nojoto: Largest Storytelling Platform

New love loves to love love quote Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about love loves to love love quote from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, love loves to love love quote.

Stories related to love loves to love love quote

Erra AKHILA

#love_shayari quote of love loves quotes

read more
White “You're the closest to heaven, that I'll ever be.”

©Erra AKHILA #love_shayari  quote of love loves quotes

Akash

#lovelife #Quote #SAD love story quote of love loves quotes

read more
Unsplash प्रेम कोई सहूलियत का साधन नहीं है। यह खुद को मिटाने की एक प्रक्रिया है।

©Akash #lovelife #Quote #sad love story quote of love loves quotes

Naresh

@wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove wloves quotes quote on wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove

read more

Prateek Kumar Sharma

Bhawana Mehra

#love_shayari love shayari quote of love love loves quotes quote on love

read more
White  सोचते—सोचते तेरा ख्याल आया 
सुना है मिलन की घड़ी आरी है 
सारी उलझनों को सुलझाना है 
  अधूरी कहानी को पूरा करना है।

©Bhawana Mehra #love_shayari  love shayari quote of love love loves quotes quote on love

अश्लेष माडे (प्रीत कवी )

loves quotes love status quote on love

read more
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं..
जवळ अनं समोर नसला तरी 
हृदयात अनं सोबत फक्त तोच असावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
सगळं जवळ असताना सुद्धा 
तो बोलत नसताना तो नजरेसमोर नसताना 
त्याचीच कमी असल्याचं भासावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
आयुष्यात सगळं काही मिळालं असलं तरी 
त्याच्या विरहात जगताना 
मरण आल्यासारखं वाटावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
कधी कोणासमोर तोंडातून आवाज जरी निघाला नसला 
तरी त्याच्यासाठी साऱ्या जगाशी भांडावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
की,तो आयुष्यात सोबत असताना 
दुसऱ्या कुणाकडे नजर उचलून सुद्धा नको बघावं...
एखाद्यावर एकदातरी इतकं प्रेम करावं,
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा 
कधीच स्वप्न सुद्धा नाही यावं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  loves quotes love status quote on love

Prateek Kumar Sharma

loves quotes quote of love love story

read more
अक्सर लोग सूरत पे मरते है,
हमे तो आपकी आवाज़ से इश्क़ है।

©Prateek  Kumar Sharma  loves quotes quote of love love story

MM Khan

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_shayari quote on love loves quotes quote of love

read more
White आठवणी खूप आहेत आपल्या 
सोडून जाऊस नको मला 
रमलोय त्या आठवणीत मी केव्हाचा 
तोडून जाऊस नको मला...

सहज विसरता येणार नाही 
इतक्या आठवणी भेटल्यात मला 
आणि सहज सोडता येणार नाही 
हृदयात इतकं जपलंय तुला...

कायम आठवणीत नाही सोबत जगायचंय 
जुन्या आठवणी काढत हसवायचंय तुला 
मला सोडणं तुला शक्य होणार नाही 
एकट्यात मला रडवणं जमेल तुला..?

खूप जपलंय प्रत्येक आठवणींना आपल्या 
त्या आठवणी सोडून जगणं जमेल तुला?
सोबत घालविलेले प्रत्येक सुखद दुःखद क्षण 
कायम आठवून जगायचंय ना आपल्याला...

सहज विसरता येईल असं प्रेम नाही माझं 
एक दिवस नक्कीच कळेल तुला 
जवळ आहे तर नसेल वाटत कदाचित काही 
दूर गेल्यावर कायम माझी आठवण छळेल तुला....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_shayari  quote on love loves quotes quote of love

shinchan

loader
Home
Explore
Events
Notification
Profile