Nojoto: Largest Storytelling Platform

New जायची पद्धत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जायची पद्धत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायची पद्धत.

    LatestPopularVideo

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Secret Quotes

जेवढा त्रास मी तिला देणार आहेत त्या पेक्षा जास्त मलाही मिळणार आहेत, जागाची फिकीर नाही मला नाही आता तिची पण सगळे मार्ग तिला दिले असताना पण ति

read more
प्रेमात मान संन्मान विश्वास हा
हवा असतो,
बाकी काही असो या नसो मग
सोबती पण नसेल तरीही प्रेमाला
एक आधार त्याची एक कडा तयार
होते,
सगळ्याच नात्यांमध्ये भरगच्च नातं
प्रेमाचं तयार होत असत,
पण माझ्या बाबतीत अस नाही घडलं
जिच्याशी प्रामाणिक होतो जिच्यासाठी
सगळं काही सहन केलं शेवटी तिनेच
माझी इज्जत मान संन्मान विश्वास या
सोबत एकटीच नाही तर सगळे सोबत 
घेऊन डावं मांडूण भावनांशी खेळ केला,
जे मी दिलं तिला ती तिने कधीच परत
दिले नाहीत आता ती कर्जदार आहेत,
प्रेमाचं कर्ज भावनांच व्याज इज्जतीचा
दंड तिला स्वतःची लायकी काढत भरावी 
लागेल आनंद नसेल मला त्या गोष्टीचा पण
तिला सगळं काही आता भोगावे लागेल..
   AS Patil✍️ जेवढा त्रास मी तिला देणार आहेत त्या पेक्षा जास्त
मलाही मिळणार आहेत, जागाची फिकीर नाही मला
नाही आता तिची पण सगळे मार्ग तिला दिले असताना
पण ति

Secret Quotes

पण काय अर्थ हो त्या प्रामाणिक पणे चा उघड मला केलं गेलस फक्त बस, चूक माझीच होती ना कधी खरं बोलले कोणी एवढं तुमच्या सोबत मनातल्या भावना कोणी व

read more
 कदाचित मला दुश्मन समजत असेल
ती एक व्यक्ती जिच्या साठी माझ सर्व
काही आज डावावर लावलयं,
जी परिस्थिती आज माझी आहेत तिचा
सारं न आज ती घेते ना विचार करतेय,
राग आला असेल माझा कदाचित पण
माझं बोलणं काहीही असो ते, त्यात
तर काही गोष्टी घडत होत्या म्हणून तो
तळतळाट होता या जिवाचा, पण वेडी
एकदा ही समजू नाही शकलीस या भोळ्या 
मनाला माझ्या, थोडं फार रागात काय येड
वाकडे बोललो, तर एवढा पण हक्क नाहीये
का मला बोलण्याचा, जो व्यक्ती कधीच वाईट
शब्द ही नाही बोलला कधी मन ही नाही दुखावलं
त्याने, कधी गैरसमज ही नाही झाला त्याचा,
पण काही चुकीच्या भ्रमात जाऊ नये वाईट
वळणावर नाही जावं म्हणून तो बोलला असेल,
पण त्याची जागा दाखवली हक्क ही दाखवला
त्याच अस्तीत्व पण दाखवलं गेलं, आणि तरी ही
तो शांत झाला, एक तिच्या साठी, तिची अन तिच्या
घरची राखण्यासाठी मी स्वतःची डोळ्यावर पडदा
टाकून हसत फेडून दिलीस... पण काय अर्थ हो त्या प्रामाणिक पणे चा
उघड मला केलं गेलस फक्त बस, चूक माझीच
होती ना कधी खरं बोलले कोणी एवढं तुमच्या सोबत
मनातल्या भावना कोणी व

Secret Quotes

मी बोलतोय तर चुकीचा नाही बोलत काही जे खरं आहेत जे घडत त्या वर बोलत असतो, आज खूप दिवसातून राहावलं नाही मला तुझी आठवण मला खेचत गेली, आणि मन ही

read more
मी पागल आहेत ना खरंच, काय फरक
पडतो कुणाला कसला तुम्हाला तर नवीन
हवे आहेत ना, माफ करा विसरतो मी काही
गोष्टी, पण खरं आहेत राग येत असेल कारण 
चुकीच समजतो ना तुम्हाला पण खर आहेत हे
मग राग येउदे नाही काही म्हणणं माझ, तसं पण
काय आणि कधी फरक पडलाय तेव्हा आत्ता पडणार,
तुम्हाला तर नवीन हवेत सगळेच आम्हाला कंटाळले,,
मन भरलं का खरंच का नाही अजून, नसेल भरलं
तर सांगा खेळा अजून माझ्या सोबत मग,
बस फोल्लो आणि फॉलोवर्स कशा साठी हे नाटक
आधीच काय कमी होते, काय कामाला ते किती आहेत ते
मोजून सांगू का, 
अजून ही त्यातच लक्ष आहेत काही घम पस्तावा
नाहीत ना, कोण काय बोलत काय घेणं,.. मी बोलतोय तर चुकीचा नाही बोलत काही जे खरं आहेत जे घडत त्या वर बोलत असतो, आज खूप दिवसातून राहावलं नाही मला तुझी आठवण मला खेचत गेली, आणि मन ही

Secret Quotes

तू खुश आहेस का आता, असेलच त्यात काय शंका, जग तुझ जीवन,नाही अडथळा देणार कारण प्रत्येक गोष्ट दिसतीय आता तुझी ख़ुशी जर त्यातच होती तर आधीच सांगि

read more
मस्त चाललंय ना मग आता, नवीन लाईफ,
नवीन फ्रेंड्स, नवीन आवड, नवीन कॉलेज,
सगळं काही नवीन आहेत,
फक्त मी जुना होतो कसे खुश राहणार मग
त्या मुळे केलं दूर मला..?
तुझी चुकी नाहीये मी वाईट आहेत जे समजायचं
होत ते समजलं मला जाणून पण घेतलं नीट,
फेसबुक, इन्स्टा, व्हाट्स अँप अजून भरपूर
अकाउंट सापडले सगळं काही दिसतंय पण
आणि समजतंय पण हो सौंशय नाही घेत फक्त
माझी जागा शोधायची होती अन भेटली ती,
राहिले माझे अकाउंट तर होतील ते डिलीट
कुठलेही अकाउंट नाही ठेवणार नाही देणार
लक्ष तुझ्यावर आता अकाउंट मध्ये इंटरेस्ट नव्हता
कधीच मला त्याची गरज फक्त तुला जवळ
ठेवण्यासाठी होती पण आता नाही, एवढं घडलं
आता हे पण होईल म्हणजे तुमचे रस्ते पूर्णपणे
मोकळे होतील आणि मी पण, ओझे झाले असेल
ना माझ्या त्रासाचं पण आता नाही देणार,,
खूप बदल झालाय तुझ्यात पहिले अशी नव्हती ना तू,
सगळे बोलत होते मला पहिल्या सारखी नाहीत ती
बाहेर राहतेस जगा सारखी झालीये ती, नजर बदलली तिची, 
नाही विश्वास बसला कुणावर, पण जे घडलं आणि
जे घडतय त्या वरून समजत काही फरक नाही कुणावर व्यवस्थित 
चाललंय सगळं मग मी कोण अडवणारा, ज्या गोष्टीचा काहीच काहीच संताप
नाही झाला तर त्या अर्थ खुश आहात.।। तू खुश आहेस का आता, असेलच त्यात काय शंका,
जग तुझ जीवन,नाही अडथळा देणार कारण प्रत्येक
गोष्ट दिसतीय आता तुझी ख़ुशी जर त्यातच होती तर
आधीच सांगि

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
बदलली वेळ,बदलला काळ,
बदलली आता सारी माणसे.
शोधणे कठीण अशा व्यक्तीस,
जो कधी खोटे बोलत नसे....
सर्वच हल्ली खोटे बोलतात,
मोबाईल त्यास कारणीभूत ठरतात.
जरा जरी उशीर झाला रिप्लाय ला
की मनात नको त्या शंका आणतात....
खरे बोलायचे नेहमीच सर्व
आणि मन ही सर्वांचे स्वच्छ राहायचे.
किती जरी दूर राहत होते सर्व
तरी वेळ काढून भेटायला यायचे....
पत्रास कारण की ही सुरुवात ही,
मनास आनंदी करून जायची.
डोळे लागलेले असायचे पोस्टमन कडे.
जेव्हा सणासुदींचे दिवस यायचे....
खुशाली कळायची सर्वांची,
खूप लिहूनही पत्र लहान वाटत असायचे.
आता काहीही सांगण्यास इमोजी वापरतात
तेव्हा मात्र बाकी सर्व मस्त..इतकेच असायचे.... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला जाग येते... #मलाजागयेते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
मला जाग येते तेव्हा,जेव्हा आई झोपेतून उठवते,
तरीही मी अंथरुणातच,मग "ही" सुद्धा आवाज देते.
मुलीला शाळेत,"ही" ला जॉब वर जायची घाई असते,
दोघींची ही एकच वेळ,म्हणून सकाळी खूप धावपळ असते.
मी मात्र सहा ते सात,एक तास ह्यांच्यात च अडकून असतो,
पहिले मुलीला मग "हि" ला  स्टॉप वर सोडून येतो.
रोजचच आहे हे,साडे सात पर्यंत हा कार्यक्रम ठरलेला असतो,
नंतर मात्र नऊ वाजेपर्यंत आपल्या YQ सोबत राहतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला जाग येते...
#मलाजागयेते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित रा #YourQuoteAndMine

read more
गेल्या काही वर्षांपासून मी वर्तमापत्र वाचणे बंद केले आहे,वाचणे म्हणजे कधी कुठे वाचायला भेटले की वाचतो पण विकत घेऊन वाचणे मात्र बंद केले आहे.
कारण पूर्वी एक ते दीड रुपयात भेटणारे वर्तमानपत्र आता पाच ते सहा रुपयांना विकत मिळू लागले आहे.
(Caption मध्ये वाचावे).. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
वर्तमानपत्र...
#वर्तमानपत्र१
#वर्तमानपत्र 
चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai 
लिहित रा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे कोरोनायुग... #कोरोनायुग हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बदलले वागणे माणसाचे असे हे कोरोनायुग आले,
जवळीक होती खूप वागण्यात,आता मात्र दुरावे झाले.
कोरोना युगात माणसात अनेक बदल घडून आले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने सर्वांची विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही कुणी आजारी असल्यास जवळ जायची.
कोरोना युगामुळे माणसा माणसात खूप बदल झाले,
मानसाने माणसाशी माणुसकीने वागणेच बदलून गेले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
कोरोनायुग...
#कोरोनायुग 
हा विषय Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? #Collab #YourQuoteAndMine #कल्पना #yqtaai

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile