Find the Latest Status about patil in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, patil in marathi.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi
गोरक्ष अशोक उंबरकर
आरक्षणाच्या युध्दात हरला जरी मनांत आमच्या जिंकला आहात.. ऊर येतो भरुनी आमुचा उरात आमच्या भरला आहात... पाठीत खंजीर खुपसले जरी घाव सारे सोसले आहे.. सत्तेच्या जोरावर आज एका वाघाला रोखले आहे.. मनासारखं आरक्षण नसलं तरी मुळीच वाईट वाटलं नव्हतं.. आपल्यातले फितूर बघुनी आज इतिहासाला आठवावंस् वाटलं होतं .. आपल्यातले फितूर बघुनी आज इतिहासाला आठवावंस् वाटलं होतं ©गोरक्ष अशोक उंबरकर jarange patil