Find the Latest Status about मुंबई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुंबई.
अदनासा-
Deepali Mestry
आज मृत्यूने अखेर तिथेच गाठलं जिथे जीवनाची आशा होती ज्याला देवाची उपमा देतो त्यानेच फासाची दोरी आवळली होती शब्दवेडी #मुंबई_दवाखान्याबाहेर_विनाउपचार_मृत्यू
Deepali Mestry
जेव्हा आधाराची गरज असते तेव्हा तो मिळाला तर सांत्वन करण्याची वेळ येते नाही शब्दवेडी #मुंबई_दवाखाना_विनाउपचार_मृत्यू