Find the Latest Status about आपल्यासाठी पिक्चर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्यासाठी पिक्चर.
Mayuri Bhosale
कुणीतरी आपल्यासाठी असावे .... प्रत्येकाला वाटते कुणीतरी आपल्यासाठी असावे मनातले बोल सांगायला तिथे जाऊन बसावे नाही पटले तरी गाल फुगवून रुसावे हळूच डोळ्यातील पाणी ओघळलेले गालावरचे पुसावे शहाणपणाचे दोन शब्द सांगून नकळत गोड हसावे कामाचे कौतुक काव्य बोल मधुर शब्दांनी करावे उशीर झाला तरी नजर लावून वाटेकडे दूरवर पहावे असंच वाटतं राहत प्रत्येकाला मनापासून आयुष्यात आपल्यासाठी कुणीतरी असावे..... ©Mayuri Bhosale कुणीतरी आपल्यासाठी असावे
कुणीतरी आपल्यासाठी असावे
read morefunny jokes
Unsplash जो चीज़ें हाथ में ना हो, उन्हें मन से भी आज़ाद कर देना चाहिए ©funny jokes #leafbook 'कॉमेडी पिक्चर' वीडियो कॉमेडी
#leafbook 'कॉमेडी पिक्चर' वीडियो कॉमेडी
read more