Find the Latest Status about मनाची श्रीमंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाची श्रीमंती.
somnath gawade
मनाच्या श्रीमंतीला मोजणे कठीण आहे. त्याची परिमाणं प्रत्येकाची वेग-वेगळीच.. मग त्याबाबतीत राव ही रंक आणि रंक ही राव असू शकेल हे सांगणे कठीण आहे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मनाची श्रीमंती... #मनाचीश्रीमंती #श्रीमंती हा विषय Jyoti Bhosale Khupase यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे, पैशाने नाही झाले तरी मनाने श्रीमंत व्हावे. आज पैसा आहे तर लोक मान देतील, जेव्हा पैसा नसेल तेच लोकं विसरतील. म्हणूनच माणुसकीने वागत जावे मनाच्या श्रीमंतीने सर्वास आपले करत जावे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मनाची श्रीमंती... #मनाचीश्रीमंती #श्रीमंती हा विषय Jyoti Bhosale Khupase यांचा आहे.
Pavan Dhongade
श्रीमंती ही मानसाची मानुसकी विकवते , आणि पुस्तकाची विद्या खुप काही शिकवते... श्रीमंती...
Copyright rprakash
मानलं की आपण खूप "श्रीमंत" आहोत .... पण आपल्याला, घरात काम करणाऱ्या नौकराशी... ड्रायव्हरशी... अन् रस्त्यावरच्या भिकाऱ्याशी कसं वागायचं हे जर समजत नसेल तर... आपल्या इतका "दरिद्री" दुसरा कुणी नाही. ©शब्द:- आर.प्रकाश. श्रीमंती ... #clouds
Dhananjay(dhanuj) Sankpal
. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #निर्व्यसनी #श्रीमंती #शायरी #धनूज