Find the Latest Status about gudi padwa 2016 marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, gudi padwa 2016 marathi.
kavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade #marathi #मराठीकविता
kiran
White कौतुक आणि टिका या दोन्हीचाही स्विकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते. . ©kiran #safar #marathi
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
#ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
read moreSantosh Jadhav
शुभारंभ हिंदू नववर्षाचा , सण आनंदाचा गुढीपाडव्याचा, वर्षाव होऊ दे सुखसमृध्दीचा , स्वीकार करावा जाधव कुटुंबाच्या शुभेच्छांचा..! गुढीपाडव्याच्या आपणास व आपल्या कुटुंबाला मनस्वी हार्दिक शुभेच्छा...! Happy Gudi Padva...! S L J Enterprises. ©Santosh Jadhav #Gudi Padva