Find the Latest Status about थांबून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थांबून.
Vinod Umratkar
मित्रा,थांबतील वाटा पण तू थांबू नकोस । चाल तू पुढे पुढे जिद्द तू सोडू नकोस । नसेल सोबती कुणी मागे तू फिरू नकोस । प्रवास खडतर जरी ध्येय तू विसरू नकोस । सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों कसे आहात? आजचा विषय आहे थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका... #थांबूनका #collab #yqtaai Best YQ Marathi Quot
yogesh atmaram ambawale
जीवन एक प्रवास आहे, खडतर अशा त्याच्या वाटा आहेत. वाटेवर ह्या कित्येक अडचणी, कित्येक संकटे आहेत. ह्या सर्व अडचणींवर,संकटांवर जे मात करतात, जीवनात तेच खरे यशस्वी होतात. ह्या जीवन प्रवासात कित्येक ठिकाणी थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका, आत्मविश्वासाने पुढे सरका,स्वतः वाटा बनवा, पण प्रवास आपला रोखू नका. सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों कसे आहात? आजचा विषय आहे थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका... #थांबूनका #collab #yqtaai Best YQ Marathi Quot
yogesh atmaram ambawale
एकदा सुचलं की छान छान सुचत राहतं, नाही तर विचारात कित्येक वेळ वाया जातं. थांबलो पुन्हा की पुन्हा थांबून राहावं लागतं, कितीही विचार करा काही सुचत नसतं. कधी कधी खूप वेळ निघून जाते.. तरी काही सुचत नाही.. #कधीकधी #सुचतंय #yqtaai #मराठीलेखणी #सहजसुचलेलं एकदा सुचलं की छान छान सुचत राहतं, नाही त
RJ कैलास नाईक
*मात्रा 12* *गा गा ल गा ल गा गा* श्वासात भास होता अंदाज खास होता गात्रात गंध तोची माझाच त्रास होता थांबून पाहता मी झालाच दंश होता माझाच जीवघेणा सोबत प्रवास होता वळलो असा पुन्हा मी जेथे विश्वास होता भाळू कसा कुठे मी स्वप्नास ध्यास होता RJ कैलास #*मात्रा 12* *गा गा ल गा ल गा गा* श्वासात भास होता अंदाज खास होता गात्रात गंध तोची माझाच त्रास होता
yogesh atmaram ambawale
मनाला पटत नसलेल्या कुठल्याही विचारांना, योग्य विचार करून नकार देता आला पाहिजे. उच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या चुकीच्या मतांवर, आक्षेप घेत नकार देता आला पाहिजे. मान देणं चांगल पण इतकी ही नाही की कुणीही अपमानित करावं, म्हणून वेळेवर योग्य त्या ठिकाणी थांबून नकार देता आला पाहिजे. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नकार देता आला पाहिजे. तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉ
Sangeeta Kalbhor
मी जीवनगाणे गातो आहे.. खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे नको वल्गना थातूरमातूर मी मलाचं माझ्यात शमवतो आहे घालू नका साद आता कोणी मी स्वतःतचं स्वतःला शोधतो आहे कितीक राहून गेलेल्या क्षणांना क्षणभर थांबून मोजतो आहे कोण माझा मी कोणाचा प्रश्न ना मला छळतो आहे क्षणभंगूर हे जगणे इथले क्षणही मला क्षणात कळतो आहे नको लत्करे विचारु आयुष्या तूला कधी का मी टाळतो आहे? वरपांगी नाही रे माझे मिलन तुझ्यास्तव अख्खं काळीज जाळतो आहे म्हणो कोणी काहीही मला मी माझे सुख दुःखालाच म्हणतो आहे देणे व्हावे माझ्या करवी माणूसपण एवढेचं मी जाणतो आहे..... मी माझी..... 09/03/2023 ©Sangeeta Kalbhor #holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न
Sangeeta Kalbhor
हो.... नाही मी सावित्री आणि नाहीचं मी सीता व्रतस्थ असले तरी मनात माझ्या काहूर आहे भलत्याच दिशेची चाहूल आहे.. मान्य नसेलचं कोणाला अशी पहाट मी नित्य अनुभवतेयं चुचकारतं स्वतःला सत्याला दूर भिरकावतेयं माहीत आहे तरी पाऊले चालतात आडवळणावर का कोणास ठाऊक इच्छांचे कौतुक होतेयं अनावर खंत आहेचं आणि आहे धिक्कार असल्या फालतू इच्छांचा नसल्या जरी कामवासना तरी भरकटलेल्या मनाचा का म्हणून येतोयं भाव जागृत करणारा देहाला पीळ का पडत नाही वळ उठवून जाणिवेला चरर्र होतयं आतल्याआत कळ उठतेयं काळजात का उगा सोस नाहक सरळसरळ असणाऱ्या आयुष्यात काय उणे ज्यात मी निराश व्हावे कमालीचे भरभरून मिळाल्यावरही का नुसते डोहाळे भिकेचे..थांबून जावा श्वास इथेच असाच जर येणार असेल...मला मी हरवून....मी जिवंत जर राहणार नसेल.....मी माझी.....24/05/2023 ©Sangeeta Kalbhor हो.... नाही मी सावित्री आणि नाहीचं मी सीता व्रतस्थ असले तरी मनात माझ्या काहूर आहे भलत्याच दिशेची चाहूल आहे..
sandy
*-:पूर्ण वाचा छान आहे:-* एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्यावर खेळत होता.... ! ! त्याच्या तीरप्या चालीने वाळू वर काही रेखाटत होता.. समुद्राच्
yogesh atmaram ambawale
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो, होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो. होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते, झाल्या बोंबा मारून की मग सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते. बैठकीतच एकमेकांची पार वाट लावली जाती, राग येऊन मग होळी जवळ येऊन चौकात पावर दाखवली जाते. काही वेळ निघून जाते वातावरण शांत व्हायचे सोडून अजून बिघडले असते. इतका धिंगाणा असूनही कुणी मध्ये येत नाही, कारण त्या वेळेस झिंग इतकी असते की मध्ये गेलेल्याची खैर नसते. रात्र वाढत जाते तसे राडे ही वाढतात, एकमेकांचे कपडे फाडून धुळवडीचा आनंद लुटतात. भेटेल जो नवा त्याला त्रास दिला जातो, अध्यात ना मध्यात असणाऱ्याला ही आवाज दिला जातो. कमी पडतो स्टॉक ह्याची जाणीव होताच रात्री ही त्याची व्यवस्था होते, सकाळ पर्यंत कित्येक भांडणे होते, दिवस उजाडतो तेव्हा झोपले जाते. दुपार होते तेव्हा जाग येते खरी धुळवड आज आहे हे ही लक्षात येते, निघतो मग आम्ही चौकात धुळवड खेळायला, रात्रीचे सारे वाद तंटे विसरून गळे मिळायला. आमची होळी धुळवड अशी साजरी होते, कितीही राडे झाले तरी पुन्हा गोड बोलत एकता होते. थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो. #शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai #धिंगाणा आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो
sandy
आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्ज