Nojoto: Largest Storytelling Platform

New दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर.

    PopularLatestVideo

Rohini Pande

दीपावलीच्या शुभेच्छा

read more
सडा अंगणात माझ्या
दारी सजली रांगोळी,
आकाशात नभदिप
आली आली हो दिवाळी..१

गोड धोड नि खमंग
किती फराळ हो केला,
चकल्यांच्या सवे बाई
माझा लाडू ही हसला..२

केली आरास सुंदर
शोभे फुल दीप माळा,
फटाक्यांच्या आवाजात
होई प्रकाश सोहळा..!३

पूजा धन नि लक्ष्मीची
स्नान अभ्यंग शोभते,
उत्साहते दीपावली
किती चैतन्य लाभते..!४

दृढ नातेबंध होती
असा  साजरा हा सण,
मिटो दुरावा नात्यात
लाभो एकात्म जीवन..५

प्रकाशाच्या या पर्वात
मिटावा तो तम घन,
समाजात पसरावे
आता खरे राष्ट्र भान..६
     रोहिणी पांडे, नांदेड दीपावलीच्या शुभेच्छा

YOGESH GHADI

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏 #Diwali #thought

read more
दिवा दारी प्रकाशाचा, नव चैतन्याचा
घरोघरी आला, सन दिवाळीचा 
अंगण आज सजलं, सडा- रांगोळीने
फुलांचा अभिषेक केला, दारातल्या प्राजक्ताने..

ही दीपावली तुम्हांला सुखाची , समाधानाची, आनंदाची, भरभराटीची जावो हीच एक इच्छा,
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏❤❤❤❤

           ------योगी❤❤

©YOGESH GHADI दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏

#Diwali

महर्षि वाल्मिकी मराठी न्युज

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा #भयकथा

read more

sachin dev

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा #nojotophoto

read more
 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

निलकंठ साने

दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीविचार

read more
पोलादपूर तालुक्यातील सर्व जनतेला दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेछुक 
निळकंठ साने

©निलकंठ साने दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा

रेश्मा आशेम पठाण

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा #Quote #nojotophoto

read more
 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Omkar Mankame...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

read more
 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

Harshada Patil

गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा #समाज

read more

प्रकाश साळवी

एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

read more
 *** हायकू***
विठ्ठल ..
 ------------
  सावळा विठू
गळा तुळशीमाळ
  वाजवा टाळ
**
   हा ऊपवास
नित्य एकादशिचा
  लाभ विठूचा
**
  मुखी विठ्ठल
नामाचा हो गजर
    अपरंपार
**
 पाप मोचनी
व्रत एकादशीचे
 हो पुण्याईचे
**
  अंतरी विठू
नाम घेशिल किती
 मना विश्रांती
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
Mob. 9158256054 एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अल्पेश सोलकर

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ....

read more
बहीण भावाचा...
सन सौख्याचा...
हृदयी प्रेमाचा...
     आपुलकीच्या नात्याचा...
सर्वांना..!! ' भाऊबीजेच्या ' हार्दिक शुभेच्छा...!! भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile