Nojoto: Largest Storytelling Platform

New फाटके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फाटके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फाटके.

Related Stories

    PopularLatestVideo

vaishnavi chingale

सुई धागा हरवला नाहीये, पण हल्ली कुणी तो मागतच नाही.. कारण आजकाल फाटलेली नाती आणि वस्तू शिवायची  कुणाला गरजच वाटत नाही..! #वसू #फाटलेलीनाती #फाटकेआभाळ #रडणारेमन #एकटेपण #नाते

महादेव जरे

कपडे फाटके असतील तरी चालेल पण स्वप्न मात्र फाटकी नको #Quote #nojotophoto

read more
 कपडे फाटके असतील तरी चालेल पण स्वप्न मात्र फाटकी नको

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे एक धागा सुखाचा... #सुखाचा लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #५५

read more
एक धागा सुखाचा मिळता
मी फाटके आयुष्य शिवण्याचा प्रयत्न केला.
दुःखाचे ठिगळ उसवून आयुष्याचे,
पुन्हा सुखाच्या धाग्याने विणण्याचा प्रयत्न केला. नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात
आजचा विषय आहे
एक धागा सुखाचा...

#सुखाचा
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

RJ कैलास नाईक

#मी फुलांना कुस्करता ते अत्तर झाले मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाल

read more
मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले
श्वास तू माझा 
कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले
भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले

उमाळे उधानतात कैकदा येऊन मनात
स्वप्न होते फाटके माझे अधरोत्तर झाले
 RJ कैलास #मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाल

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
ज

Vinod Umratkar

#yqtaai #yqmarathi #HappyNewYear #नवीनवर्ष #नवंवर्ष बा नववर्षा बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही। ज्या वापरता जीवनी,माझे जीवन

read more
बा नववर्षा

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही।
ज्या वापरता जीवनी,माझे जीवन  सुंदर होई।।

बा नववर्षा ,येताना ना तू ,ये घेऊन सुख धागा।
फाटके नशीब माझे मित्रा, लाव जरा तू टाका।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन चिकटपट्टी।
तुटके तुटके स्वप्ने माझे,लाव त्यासी जरा पट्टी।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन नवी कैच्ची।
कापून टाकतो आता,ती दोर वाईट व्यसनाची।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन एक साबण।
धुवून टाकतो अहंकार सारा,करीतो स्वच्छमन।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन मी जे सांगले।
अपेक्षा तुझी अंती,बाकी सारे धोकेबाज निघाले। #yqtaai #yqmarathi #happynewyear #नवीनवर्ष 
#नवंवर्ष 
बा नववर्षा

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही।
ज्या वापरता जीवनी,माझे जीवन

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_प

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile