Find the Latest Status about केलास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केलास.
Jk
भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम🙏 ©Jk भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार विश्वरत्न, महामानव
Lotus Mali
तू Hey बोललास की बोलायचं असतं तू Bye बोललास की बोलायचं नसतं पण कधी याचा विचार केलास का? कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल कधीतरी तू Hey बोलल्यानंतर मला बोलायचं नसेल पण प्रत्येक वेळी माझं नाही तुझं ऐकायचं असे का? https://lotusshayari.blogspot.com/ ©Lotus Mali तू Hey बोललास की बोलायचं असतं तू Bye बोललास की बोलायचं नसतं पण कधी याचा विचार केलास का? कधीतरी तू Bye बोलल्यानंतर मला बोलायचं असेल कधीतरी
yogesh atmaram ambawale
राखून ठेव आत्ताच.. पुढे कामी येईल. पुढचा विचार नाही केलास.. तर सर्व वाहून जाईल. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव #राखूनठेव1 यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे. वेळ आहे ५-८. चला तर मग पटापट लिहा. मी
Shubhangi Sutar
माझच काय ते चुकल तू केलं ते सगळ बरोबर होत...... comment box write to poem.......... ©Shubhangi Sutar हो रे देवा हो माझच काय ते चुकल होत तुझ बाकी सगळ बरोबर होत तुझ्यावर स्वतः पेक्षाही जास्त विश्वास ठेवले.... माझच काय ते चुकल होत तुझ बाकी सग
yogesh atmaram ambawale
जा ना कोरोना जा ना.. तुझा पाहुणचार काही कमी होईना. पाहूणा म्हणून आलास 9/10 महिन्याचा मुक्काम केलास. जाण्यापूर्वी कित्येक जीव नाहक खाऊन गेलास. वाटलं होतं आता काही तू परतणार नाहीस, पण तू तर कुत्र्याप्रमाणे निघालास अर्ध्या वाटेतून पुन्हा परत आलास. भूख काही तुझी भागली नव्हती, परतुनी जाण्याची ही तुझी इच्छा नव्हती. पण धुत्कार आणि हाडतुड केल्यामुळे तू परतीला निघालास, जरा आम्ही दुर्लक्ष काय केलं,तू परत माघारी आलास. जा रे बाबा जा एकदाचा कशाला नाहक छळतो आम्हाला, तू जावे निघूनी पुन्हा कधीच न येणे,हीच इच्छा प्रत्येक मनाला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... #कोरोनाजाना चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Secret Quotes
या जगातले एवढे परके लोकं आज समजलेत मला, विश्वास हा कुणावर ही बसणारी गोष्ट नाहीये, त्या साठी तेव्हढ प्रामाणिक आणि आपूलकीने राहावं लागतं,, माझ्या सारखा कोणी नाहीये आज समजलं मला, डोळे झाकून विश्वास ठेवला होता तो आज बराच तुटलाय कुणासाठी, पुढे काय घडणार हे मलाही माहित नाहीये पण जे काही होईल त्याचे फळ हे सगळ्यांना भेटतील मग माझ्यासोबत म्हटलं तरी चालेल... AS Patil✍️✍️ दगा होतोय हे पहिलेच समजत होते मला पण तरीही मी माझ्या कडून सगळे मार्ग मोकळे करून देत होतो, प्रेमात जे होत ते रागात नाही होत, मी आधी पण स्वताह
Suhas Athawale
प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती तिनेच् तर मझ वाट, प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होती तिही अंधारात्, गवसन घालुनी घातली मझ साद; ऐकवत होतीस मझ तु; तुझे झालेले सगळेच वाद, दिली मी साथ; नाही मिळाली मझला तुझी दाद, प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होतो मी अंधारात्, ना ऐकलीस् माझिया हृदयाची कधी हाक; झालीस तु निष्ठुर; नजर अंदाज केलास माझा प्रवास, विसरूनच गेलीस वादात; सोबतही आहे हा "सुहास"...! प्रकाशाच्या उंबरठय़ावर "सुहास" हाकत होता प्रवास; जो होता अंधारात्, साद घालत होता मनोमन; अमावस्येच्या चंद्रात, तु तर मुक्त झाली होतीस; वादाच्या बंदनात, प्रकाशाच्या उंबरठय़ातुन निघुन गेलीस; मझ अडकवुन अंधकारात, प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो आज; जपुन ठेवलाय आठवणीत तुझाच तो साज, म्हणतोय; उघडेल कधितरी माझ्यसाठी ति; दिलाच दरवाज्, कातिल नजरेच्या "अमृता'त चिंब न्हाऊनी; वाजवेल तो पखवाज....! प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो सुहास... ©Suhas Athawale प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती
Secret Quotes
मी पागल आहेत ना खरंच, काय फरक पडतो कुणाला कसला तुम्हाला तर नवीन हवे आहेत ना, माफ करा विसरतो मी काही गोष्टी, पण खरं आहेत राग येत असेल कारण चुकीच समजतो ना तुम्हाला पण खर आहेत हे मग राग येउदे नाही काही म्हणणं माझ, तसं पण काय आणि कधी फरक पडलाय तेव्हा आत्ता पडणार, तुम्हाला तर नवीन हवेत सगळेच आम्हाला कंटाळले,, मन भरलं का खरंच का नाही अजून, नसेल भरलं तर सांगा खेळा अजून माझ्या सोबत मग, बस फोल्लो आणि फॉलोवर्स कशा साठी हे नाटक आधीच काय कमी होते, काय कामाला ते किती आहेत ते मोजून सांगू का, अजून ही त्यातच लक्ष आहेत काही घम पस्तावा नाहीत ना, कोण काय बोलत काय घेणं,.. मी बोलतोय तर चुकीचा नाही बोलत काही जे खरं आहेत जे घडत त्या वर बोलत असतो, आज खूप दिवसातून राहावलं नाही मला तुझी आठवण मला खेचत गेली, आणि मन ही
Secret Quotes
नेमकं खरं काय....? आत्ता थोड थोड काही समजतंय नीट मी आंधळा झालो होतो ना प्रेमात, आत्ता चार मित्र भेटली अन ती तुम्हाला जवळ झालीस, चार दिवस नसतील झालेत अन तुम्ही असे नातं तोडल की ते आज पण तुझचं आहेत, तर मी म्हणू शकतो मी त्यांना आधी दूर ठेवायला सांगितलं तर मलाच दूर का केलं. खूप काही नेगेटिव्ह गोष्टी पॉसिटीव्ह करून नातं टिकवले तरीही दूरच केलं ना, खर तर तुम्हाला काय समजणार कुणाचा जीव किव्वा त्यांना पण काय समजणार कुणाचं प्रेम,, जे कुणी स्वासा प्रमाणे जपले जेव्हा पासून प्रेम झालं समजलं तेव्हा पासून आज पर्यंत कधी समोर नाही आलो, असं नव्हतं ते खोटं होते म्हणून किंवा असही नव्हतं मला भीती वाटत होती, हे तर त्यांनाच माहित काय खरं ते, खरं कारण तर माझं प्रेम बाकीं सारख नाहीत म्हणून दूर राहिलो.।। गैरसमज तर नव्हता कधीच पण आता नक्की होईल, नेमकं काय करण तूला ते माझ्या पेक्षा जवळ झाले होते? त्यांना जवळ करून मला दूर केलं, अगं माझी अडचण नको