Nojoto: Largest Storytelling Platform

New नियमांची पायमल्ली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नियमांची पायमल्ली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नियमांची पायमल्ली.

    PopularLatestVideo

somnath gawade

एखादा 'हातचलाखी'
करून त्रास देत असेल
तर त्याची वेळीच
'पायमल्ली' करावी.
🤣😅🤗 #पायमल्ली

Sandeep A More

बालकामगार कायदा झाला पायमल्ली
खेळण्या बागडण्या स्वप्नांची खिल्ली..

वजनापेक्षा जास्त ओझे या जिंदगाणी
अश्रूंचे घर घेवूनी फिरते अनवाणी...

वेदनांचे काहूर दाटलंय या कोवळ्या मनी
गरीबीची हे ज्वलंत चटके जीवघेणी...

फाटक्या नशीबी भुखेसव ही मजबुरी
पोटाच्या आगेची कधी मिटेल ही दुरी..!!

                    योगेश डी.निकम
ऊषा केमटेक्स,दौलत फाऊंडेशन,ग्रंथावली विचारमंच नाशिक #पायमल्ली
#मराठी
#कविता

somnath gawade

#४/३६५-पायमल्ली

read more
समोरचा
आपल्या विचारांची
'पायमल्ली' 
करत असेल तर
त्याच्यावर 'हातसाफ'
करण्यास हरकत नाही.
🤣😂 #४/३६५-पायमल्ली

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रकृती कोपते तेव्हा... Prajakta D यांचा विषय आहे. #कोपते #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
प्रकृती कोपते तेव्हा,
उशीर झालेला असतो जेव्हा
म्हणून कायम लक्षात ठेवा
झाडे लावा झाडे जगवा.
प्रकृतीचे ही काही नियम असतात
हे मनुष्य विसरतो जेव्हा
त्याच नियमांची आठवण यावी
म्हणून प्रकृती कोपते तेव्हा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रकृती कोपते तेव्हा...
Prajakta D
यांचा विषय आहे.
#कोपते 
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Qu

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चौकटीच्या बाहेर कधीतरी.. #चौकटीच्याबाहेर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक गोष्टीची एक चौकट असते,
त्याच चौकटीत बऱ्याचदा अडकून राहावे लागते.
चौकट ती नियमांची असते,कायद्याची असते,समाजाच्या बंधनाची असते.
चौकटीच्या बाहेर कधीतरी यावे वाटले तरी,खूप विचार करावे लागते,
चौकटीच्या बाहेर आल्यास काय परिणाम होतील हे ही जाणावे लागते.
अशीच चौकट काहीशी लेखनाची सुद्धा असते,
विषय कुठलेही असो लेखन त्याच चौकटीत अडकून राहते.
कुणाच्या लेखनाची चौकट प्रेमाची असते,कुणाची विरहाची असते.
कुणाच्या लेखनाची चौकट सांस्कृतिक असते,तर कुणाची फक्त कौटुंबिक असते.
चौकटीच्या बाहेत कधीतरी दुसरे काही लिहिण्याचे प्रयत्न करावे,
प्रत्येक वेळेस एकाच चौकटीत अडकून न राहता
नव्या चौकटीत पाय ठेऊन तिथेही आपल्या लेखनाची राज्य करावे.
चौकटीच्या बाहेर कधीतरी मी ही लिहिण्याचा प्रयत्न करतो,
चांगले की वाईट माहीत नाही पण मनाला बरं वाटतं की काहीतरी वेगळं लिहितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चौकटीच्या बाहेर कधीतरी..
#चौकटीच्याबाहेर 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile