Login to support favorite
creators
Find the Latest Status about बर्थडे हॅपी बर्थडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बर्थडे हॅपी बर्थडे.
tejas cherphale
White एक दिवा एक दिवा मृदू हास्याचा लावून पहा, जर भेटला कोणी वाटेत रडताना... एक दिवा आपुलकीचा लावून पहा, जर दिसला कोणी प्रसंगी खचताना... एक दिवा संवेदनेचा लावून पहा, जर हिरमुसला कोणी दुःखात झडताना... एक दिवा औदार्य आणि धैर्याचा लावून पहा, जर सापडला कोणी संकटात धडपडताना... एक दिवा अस्मितेचा लावून पहा, जर फसला कोणी जनहित जपताना... एक दिवा ऐक्याचा लावून पहा, जर वेचला कोणी प्राण राष्ट्रहीत करताना... एक दिवा ज्ञानाचा अखंड तेवून पहा... जर पडला कोणी अंधकरातून प्रकाश शोधताना... तेजस सुरेश चेरफळे... !! दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या !! ©tejas cherphale हॅपी दिवाली
हॅपी दिवाली
read more