Nojoto: Largest Storytelling Platform

New शोक संदेश शायरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोक संदेश शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोक संदेश शायरी.

Deependra Dubey

#Thinking शायरी शायरी शायरी

read more
White हमें राहों में उनकी तलाश थी
जो हमारी राहों में
कांटो की जगह फूल बिछा सके।
ज़िन्दगी को उन्हीं राहों में
खुशी से चला सके।
ज़िंदगी उनसे कुछ नहीं मांगती
बस ज़िंदगी का दो पल,
 ख़ुशी बिता सके।

©Deependra Dubey #Thinking शायरी शायरी शायरी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी

read more
माझ्यासारखंच माझ्यावर प्रेम करणारी 
हवी होती आयुष्यात.. 👉
पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्यावर 
प्रेम करणारी आणि जीव लावणारी भेटली...🫀👩🏻‍🎨

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी

Anisha Kiratkarve

एकतर्फी प्रेम....💓💓✍️✍️ मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम संदेश शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह कविता मराठी प्रेम

read more
Unsplash तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा  
वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो

डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो,
अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो....

तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो,
अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो....

मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो....

दुराव्यातील  प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही....

©Anisha Kiratkarve एकतर्फी प्रेम....💓💓✍️✍️ मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम संदेश शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह कविता मराठी प्रेम

Shiv Narayan Saxena

#boatclub संदेश motivational thoughts in hindi

read more
उद्देश्य हो तो 
नदियों को 
समुद्र से मिलाता है. 
निरुद्देश्य बहते-बहते 
जल 
नालों में 
सड़ जाता है.

©Shiv Narayan Saxena #boatclub संदेश  motivational thoughts in hindi

Datta Chaugule

#snow मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश एक दील......

read more
Unsplash मनाच्या गाभ्यात बसलेलं एक गोडं स्वप्न,
तुझ्या आठवणींचं एक अनमोल असं बंधन.
तू नाहीस जवळ, तरीही ते प्रेम कधीच कमी होत नाही,
तुझ्या नसविण्याच्या दूरदर्शनात, माझं प्रेम तुझ्यावर कायम राहील.

©Dattatray Chaugule #snow  मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश एक दील......

Sangam Pipe Line Wala

शायरी attitude शेरो शायरी शायरी लव शायरी दोस्ती शायरी

read more
अनुजा तुझे मेरी उम्र लग जाए 
देखे जो तू सपने वो सच हो जाए 
रब ना करे तेरी जिंदगी में ग़म आए 
तू खुशियों में खेलती रहे हरपल सदा 
तेरे जन्मदिन पर चाँद तारे जमींपर आए 
दुआ करता रहूँगा जबतक मेरी सांस चले 
तेरा मेरा है जो भी रिश्ता मुक्कुमल हो जाए...

©Sangam Pipe Line Wala  शायरी attitude शेरो शायरी शायरी लव शायरी दोस्ती शायरी

Roshan shayar

शायरी लव शायरी दोस्ती शायरी शायरी दर्द

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#SunSet मराठी प्रेम संदेश

read more
आज सार्थ ठरल्या प्रेमाच्या माझ्या साऱ्या कविता 
जेव्हा बघायला मिळाली अखेर कलयुगातली सीता...
जिथे कारणे सांगून सोडून जाणाऱ्यांनी केलं प्रेमाचा उपहास 
त्याच जगात प्रेमी कायमचा गेल्यानंतर घेतला हिने सन्यास...
🙏👍💐🥹

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #SunSet  मराठी प्रेम संदेश

MDS GK question

शायरी शेरो शायरी शायरी लव शायरी लव दोस्त शायरी

read more

Shruti Rathi

शायरी शेरो शायरी शायरी attitude हिंदी शायरी शायरी लव

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile