Find the Latest Status about lokmanya tilak shayari marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, lokmanya tilak shayari marathi.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
gum_nam_shayar_7
उसके कहने पे छोड़ी थी बुरी आदतें मैंने सारी जब उसने छोड़ा तो पता चला सबसे बुरी आदत वही थी हमारी ©gum_nam_shayar_7 #fisherman Anupriya Dil E Nadan Anjali saini Actors Raj Tilak Suneel Nohara #Nojoto #Shayari
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi
Salim Saha
पप्पू एक शादी के रिसेप्शन में गया... वहां लोगों को आइसक्रीम देकर उनके माथे पर तिलक लगाया जा रहा था... पप्पू ने तिलक लगाने वाले से कहा- आपके परिवार में ये बहुत ही सुंदर और अच्छा रिवाज है! तभी तिलक लगाने वाले ने तपाक से कहा- ये कोई रिवाज नहीं है। ये तो इसलिए है कि अगर कोई आदमी दूसरी बार आइसक्रीम लेने आए तो तुरंत पता चल जाए... नहीं तो लोग 10-10 कप उड़ा देते हैं...!!!🤣🤣🤣 ©Salim Saha shayari video Tilak wala#yah video dekhiae
Devanand Jadhav
माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहाय्यासाठी कधीच धावून येत नाही, तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो, हेच सत्य! 🌹 शुभ सकाळ 🌹 ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस, यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral