Nojoto: Largest Storytelling Platform

New जिवनात यशस्वी कसे व्हावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिवनात यशस्वी कसे व्हावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवनात यशस्वी कसे व्हावे.

    PopularLatestVideo

swapnil shrikrishna ingle

"जिवनात"

read more
जीवनात या आपले कोन आहे
सर्व येथे मतलबाचे बहाने आहे
वाट पाहता येथे कोन कुणासाठी 
थांबले आहे.
जिवनात या आपले कोन आहे
सर्व येथे मतलबाचे बहाने आहे "जिवनात"

Savita Bhere

# यशस्वी #

read more
mute video

hemlata mandle

"""जीवनात तुम्ही एवढे यशवंत व्हा ;की तुम्ही कुठेही जाल तीथे तुम्हाला स्व:ताची ओळख सांगायची गरज भासणार नाही #यशस्वी

Sachin Zanje

यशस्वी.. #teachersday2020

read more
चांगल्या कार्याची सुरुवात म्हणजे
यशस्विता म्हणता येत नाही.
तर सकारात्मक विचारांची ही साथ
व जोड त्यास असावी लागते.
 तरच `यशस्वी 'होता येते.
     सचिन.. यशस्वी..

#teachersday2020

somnath Chavan

यशस्वी कहानी

read more
झाडांच्या नवीन पालवी मागे
गळलेल्या 'पानांचा त्याग' असतो 
प्रत्येक यशस्वी कहानी मागे
गिळलेल्या 'भावनांचा परित्याग'असतो...

               -Soma... यशस्वी कहानी

Uttam Karmalkar

यशस्वी होण्याचे मंत्र

read more
mute video

roshan

तिचा आज व्हावे

read more
तिचा आज व्हावे

तिची याद म्हणजे नदीचा
किनारा
कुणी पास नसता जवळचा
निवारा
मग हलकेच वाहे सुगंधात 
वारा
त्यात ओळखीचा  कवडसा 
गवसावा

दिसेनाशी होता तिने मागे पहावे
उंबर्यात अश्रूंनी मग मागे फिरावे
पाऊल उचलून प्रवाहात उतरावे
सोडून किनारा तिचा आज व्हावे

रोशन देसाई
29.03.20 तिचा आज व्हावे

अल्पेश सोलकर

असेही..एकदा व्हावे..!

read more
असेही एकदा व्हावे...
 तूही मला चोरूनी पहावे..!
तुझ्या ही मनी..
माझे तुझे स्वप्न रंगावे...!
हेच स्वप्न आयुष्यभर..
आपल्यासोबत नांदावे...! असेही..एकदा व्हावे..!

RJ कैलास नाईक

असे व्हावे कधीतरी...

read more
 असे व्हावे कधीतरी...

Saurabh Randhe

#Red यशस्वी जीवन

read more
प्रयत्न असे करा की जीत शानदार होईल #Red यशस्वी जीवन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile