Nojoto: Largest Storytelling Platform

New कपाटात झोपली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कपाटात झोपली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कपाटात झोपली.

    PopularLatestVideo

vishnu thore

पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं

read more
पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

गुंगी वर आली गुंगी
सोंग घेतलं झोपेचं
कसं डोळ्यांनी शेंदावं
पाणी पहिल्या खेपेचं

चूल पेटून हिजली
दिस बुडत्या वक्ताला
नवसाचा गेला नुर
देव पावंना भक्ताला

थुका गिळून पोटात
सारी झोपली उपाशी
फास घेवून हातात
यम थांबला खोपाशी

गेल्या जन्माची विठ्ठला
फळा येवू दे पुण्याई
थोडी पाऊस पाण्यानं
वाहू देरे गंगामाई
        
 💧💧💧💧💧💧💧 पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqघरोघरी

read more
चला सारे मिळूनी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया.
साऱ्या जगास देशाभिमान दाखवूया
घरोघरी तिरंगा फडकवूया.

स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उजळूया
प्रत्येक हुतात्म्यांना स्मरून वंदे भारत गाऊया.
देशासाठी झटणाऱ्या सैन्याचा मान राखुया
राष्ट्रगीत गात तिरंगा ध्वजास मानवंदना देऊया.

देशासाठी जे शक्य ते सारे करूया
घरोघरी तिरंगा फडकताना काही नियम पाळूया.
होणार नाही अपमान ध्वजाचा ही काळजी घेऊया
स्वातंत्र्यदिना नंतर ध्वजाचे काय हा विचार ही करूया.

घरात राहील जेव्हा तिरंगा
तेव्हा कदाचित त्याचा अपमान होत राहणार.
घरातील कपाटात ठेवलेला तिरंगा
कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात फिरत राहणार.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

sandy

दिवाळी 🎇 दिवाळी साठी आलेल्या मुलांच्या गाड्या धूळ उडवत निघून गेल्या... ..🚘🚔... . #story #nojotophoto

read more
 दिवाळी 🎇

दिवाळी साठी आलेल्या
मुलांच्या गाड्या
धूळ उडवत
निघून गेल्या...
..🚘🚔...
.

sandy

दिवाळी लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता #story #nojotophoto

read more
 दिवाळी
       
लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता

Secret Quotes

पहिले काय कमी होते सगळं तर त्या काही गैरसमज काही चुकीचं वागणं, कधी ऐकत नाही याच गोष्टींमुळेच घडलंय ना तरीही अजून वाढ त्यात ती करत आहेत, ते

read more
पहिल्यात आणि आजच्या तिच्या प्रत्येक
गोष्टीत किती बदलाव आहेत,
नाही माहित मला पण पहिले मी बोललो
नाही एखाद्या दिवशी तर झोप तिला ही
येतं नसायची,
पण आज राग आहेत त्रास आहेत खूपच
ठेस्ं लागलीये जिव्हारी मनाला म्हणून बोलत
नाही पण कधी गरजेचं समजलं का तिने मला
आधी पण नाही जमलं तिला आणि आज एवढं
सर्व झालेलं असताना पण तिने राग दूर करायचा
मनवायचं सोडून त्याच गोष्टी त्याच चुका ती 
करत आहेत ज्या गोष्टी मुळे हे घडलंय,
काळजी घे येवढंच म्हणणं येत होत माझं जागरुत
करू नकोस विश्वास होता आणि आज पण आहेत
काही पण आता तो पण ती गमावणार वाटतंय,
   -AS Patil✍️ पहिले काय कमी होते सगळं तर त्या काही गैरसमज
काही चुकीचं वागणं, कधी ऐकत नाही याच गोष्टींमुळेच 
घडलंय ना तरीही अजून वाढ त्यात ती करत आहेत,
ते

Secret Quotes

परत जर पेट्रोल टाकले तिच्या मित्रांनी तर मला घेणं देणं नाहीत कुणाच मी कोलतो गावाला गावाच काही विचार नाही करणार राहिले संबंध नाते एक मिनिट पण

read more
कुणाच त्रास काय समजणार तिला घरी
बोलावतो पण ती लोणावळ्यात फिरत आहे,
फिरायच अजून भागले नाही मन अजून तीचं
भरलं नाही, आई घालत आहेस तिकडे ती
जे लोकं सोबत नकोय तेच दिसत आहेत,
तिला सोप वाट्त हे सर्व खेळ आहेत ना हा,
चालूदे म्हणा मग मी ज्या दिवशी बोटं लावेल
तेव्हा ती ही काही करू शकत नाहीस,
कसा विषय नाही वाढणार म्हणा जर हेच
घडतंय कायम तेच लोकं दिसतात एवढ्या शिव्या
आहेत त्यांच्या साठी ते तोंडावर देणार म्हणा,
माझ्या आयुष्यात विष कालून ती आईला नवरा
बघत आहेत कसा विश्वास ठेवू पुढे मी तिच्या वर,
आहे तो पण हाताने तोडत आहे, वाट बघून
बघून थकलो म्हणा मी तिची आता शरीर पण
साथ देत नाही मला आजारी आहेत पण घाबरू
नको म्हणा अशा अजाराने मरणार नाही मी,
अशीच आई घालायची असेल तर जगू पण देऊ
नकोस अजून मला येथे येऊन तोड सगळं पाज
विषाचा प्याला तुझ्या हाताने मला..
   -AS Patil✍️ परत जर पेट्रोल टाकले तिच्या मित्रांनी तर मला घेणं देणं
नाहीत कुणाच मी कोलतो गावाला गावाच काही विचार
नाही करणार राहिले संबंध नाते एक मिनिट पण

sandy

#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला #nojotophoto

read more
 #मी_बाळ_बोलतोय!

कसली भारी शंभो घालते मला आजी माझी.
मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं.
आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ल

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ल

sandy

येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा #nojotophoto

read more
 येळ अमावस्या -
आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा

sandy

❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
बहरती मैत्री
💛❤️💛

अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile