Find the Latest Status about हल्ली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हल्ली.
Ganesh Shinde
हल्ली ना मला ठोस कारण लागतं, तुला पळभर ही कधी भेटण्यासाठी... पण मला कोणतं ही कारण पुरतं, तुझ्यापासून सहज दूर होण्यासाठी... बघना, हल्ली आपण भांडत नाहीच, साधे शब्दही नसतात बोलण्यासाठी... नजर तशी भिरभिरतीच असते ना, निसटण्याची ती संधी शोधण्यासाठी... मग मनातल्या भेटीच्या आठवणींचे, मोठे इमले बांधतो रेखीव कल्पनांचे, शब्दांचे फटकारे ओढतो त्या सभोवताली, पांघरतो थोडे उपमांचे अलंकार मखमली... कोणी सांगावे, कुणा सांगावे, कशासाठी, झुरलो मनात किती, एक-एक शब्दापाठी... डोळ्यातली भावना कृत्रिम कागदात विराली, लोक म्हणाले, "वाह! कविता छान झाली"!— % & #कविता #हल्ली_ना #yq_gns
Kunal Salve
हल्ली शब्द खूप गं रुसतात तू येता समोर ते, नजरेत माझ्या मुक्याने तुला भेटतात ! #हल्ली
Prerana Jalgaonkar
वाट कुणाची पाहतो हल्ली पाऊस... अवकाश तुझ्या ओंजळीत तुटके तारे नभी शोधत नको राहुस... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... #हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuot

Atul Waghade
हल्ली स्वप्नं बघने किती अवघड झाल आहे या मुग्यांसारख्या गर्दीत तुचं अस्तीत्व किती आहे हे तुला शोधून तरी मिळणार आहे सगळे चालले आहेत त्या त्या मुंग्यासारखे सरळ एकापोठा एक त्या मिळण्यार्या वाटेकडे त्या बघलेल्या स्वप्नाकडे ति लाइन कधी तुटेल कुणाला ठाऊक नाही स्वप्न कधी भंग होईल हे कुणाल माहीत नाही या स्वप्नांच्या जगात त्याला स्थांन मिळेल अजून कोणालाच माहीत नाही.. -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #Yo
Vinod Umratkar
हल्ली सपन बघणं जमुनच नाही राह्यलं। तुया इचारात सखे झोपेचं वाटोळं झालं। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #Yo
pooja d
हल्ली स्वप्न बघणे खूप स्वस्त झालेत.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #Yo
pooja d
हल्ली स्वप्न बघणे मी सोडून दिले कारण स्वप्न पूर्ण कमी अन भंग जास्त होतात..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #Yo
Atul waghade