Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलांना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांना.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

read more
हळू गोंजारले होते 
सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत 
कळीचे फुल होताना
- विष्णू थोरे हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

RJ कैलास नाईक

#मी फुलांना कुस्करता ते अत्तर झाले मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाल

read more
मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले
श्वास तू माझा 
कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले
भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले

उमाळे उधानतात कैकदा येऊन मनात
स्वप्न होते फाटके माझे अधरोत्तर झाले
 RJ कैलास #मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुय #YourQuoteAndMine

read more
विचारांच्या बाजारात फेरफटका मारत असता,
तया गंध अक्षरांचा दरवळत होता.
सुवासिक तो अक्षरांचा गंध मला आकर्षित करीत होता,
पडावे मी त्याच्या प्रेमात असे मोहात पाडीत होता.
गेलो मोहूनी त्या गंधात अक्षरांची फुले जमविली,
सजवुनी त्या फुलांना एका धाग्यात
कविता रुपी त्यांची माळा बनविली सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुय

RJ कैलास नाईक

#मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब

read more
मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो

फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो

विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे
म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो

दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला
तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?

प्रेमात पडणे वाटला न मला कधी गुन्हा
मधुगंधाच्या भ्रमात थोडाच वेळ होतो

लावू नये जीव एवढा कधीच कुणाला
कैकदा उगाच आपल्याच मनाचा छळ होतो
            RJ कैलास #मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो
फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब

अल्पेश सोलकर

छोटेसे बहिण-भाऊ छोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा, #India #writer #मराठी #महाराष्ट्र #मराठीकविता #लेखणी

read more
छोटेसे बहिण-भाऊ

            -वसंत बापट

( बालभारती मराठी कविता)

पूर्ण कविता caption मध्ये 👇 छोटेसे बहिण-भाऊ

छोटेसे बहिण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,
नवीन आकार देऊ ll धृ ll

ओसाड उजाड जागा,

Priyanka Bhagat

आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामा #Love #lifeqoute

read more
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
वेदनांचे  आलाप सुखाने पांघरत आहे 
चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती 
समर्पणाचा केशरी निशिगंध पेटूनही विझत होता 
बहुदा तुझ्यामाझ्या सुखसोहळ्यास क्रूरता डसली होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 भंगलेल्या स्वप्नांना कुरवाळत आहे 
शिणलो जरी जीवनाला झेलताना 
मौत्तिक आसवं दिली तू आणि मी 
ह्या कळ्यांना, पाकळ्यांना अन फुलांना बहरायला 
स्वप्नं पाहू लागलो पुन्हा एकदा उमलतांना 
बहुदा जिद्द नाही संपली अद्याप आपुली वादळांशी झुंजताना 
 #NojotoQuote आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामा

Yugant Chindarkar

फक्त एकदा येऊन जा ... कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना आणखी काह

read more
फक्त एकदा येऊन जा ...
कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काह

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile