Find the Latest Status about वाढदिवसानिमित्त शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
pooja d
सुखी संसाराची आज झालीत 30 वर्षे ।। एकत्र हातात हात घेऊन चालले तुम्ही दोघे वर्षानुवर्षे ।। बघता तुमच्याकडे देव ही चकित होईल ।। प्रतिकूल परिस्थितीत ही चेहऱ्यावर हसू कसे येई ।। दुःखात तुम्ही सोडली नाही कधी दोघांनी एकमेकांची साथ ।। म्हणून तर आज आहे सुखाची सौगात ।। लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ।। 💐💐💐 #लग्नाच्या वाढदिवस लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐
Vijaykumar Bhutada
HAPPY BIRTHDAY MILIND मिलिंद भाऊ सुराणा यांना वाढदिवसानिमित्त विजयकुमार भुतडा परिवार निफाड यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा राधे राधे जय राम जी शुभ दुपार
Sunil Zarikar
भावंडाचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं. कारण कितीही भांडणं झाली तरी वेळप्रसंगी एकमेकांना जीवाला जीव लावणारी भावंडेच असतात. तुमचा भाऊ मोठा असो वा छोटा तुमच्यापाठीशी सदैव खंबीर पणे उभा असतो. वडिलांनंतर भावासारखा दुसरा बापमाणूस तुम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही. सहाजिकच या नात्याची नाळ देवानेच जोडलेली असल्यामुळे भावाभावाचे अथवा भावाबहीणीचे नाते नेहमीच अतूट असते. तुम्हाला लहानपणापासून चिडवून त्रास देणारा भाऊ जेव्हा वेळप्रसंगी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तुमच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आदरच असतो. आज तु सोबत असला असता तर माझी परिस्थिती वेगळी असली असती.. तु आजही बारा वर्षानंतर तु माझी ताकद बनवुन माझ्या सोबत आहेस.. फक्त तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर दररोज तुझी आठवण माझ्या सोबत असते.. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किशोर दादा अणि Miss you so much everyday प्रिय भावास वाढदिवसानिमित्त आठवणीचे दोन शब्द..
अश्लेष माडे (प्रीत कवी )
स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छा
Upendraraj Devadhe
संक्रातीच्या सणात व्हा सुखी काम एक मजसाठी करा तीळ गुळ जाऊ द्या ओठी मुखाने गोड गोड बोला . HAPPY मकरसंक्रांती उपेंद्रराज देवढे(सप्तरंगी ) शुभेच्छा