Find the Latest Status about आठवणीची जळते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणीची जळते.
अल्पेश सोलकर
हवं तर करा, कारागृह मोकळी सगळी जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू.. शब्दातही मिळेल मोती एकदा थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू... जिवंत दुनिया जळते एकमेकांवर मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू.. अडखळते जीभ गर्दी समोर बोलताना जे ऐकून घेतील असेच ' कान ' शोधू.. हवं तर करा कारागृह मोकळी सगळी जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू.. शब्दातही मिळेल मोती एकदा थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू... जिवंत दु
Ruchira Betkar
शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा ©Ruchira Betkar शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा #Thoughts
sandy
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले..... तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो नसताना ती जवळ, जगनेह