Find the Latest Status about नाणे मावळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाणे मावळ.
Dhanraj Gamare
White युवा प्रबोधन साहित्य मंच , मावळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त... आंबेडकरी रिल्स स्टार फेस्टिव्हल आंबेडकरी रिल्स स्टार पुरस्कार २०२४ सन्मानचिन्ह २०२४ ©Dhanraj Gamare युवा प्रबोधन साहित्य मंच , मावळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त... आंबेडकरी रिल्स स्टार फेस्टिव्हल
Sarita Prashant Gokhale
Bigg Boss Chahte Hain वृत्त--जलौघवेगा लगावली--लगालगागा,लगालगाग नकोस घेऊ उधार दर्जा असो कसाही सुमार दर्जा असेल ज्याच्या मनात खोटे नको करू तो स्विकार दर्जा खिशात नाणे असेल वाजत तिथेच जातो हुशार दर्जा नशेत पैसा म्हणेल ऐसा कसा तुझा वाढणार दर्जा..? प्रपंच सुंदर लयास जातो मिळेल कैसा अपार दर्जा स्मिता राजू ढोनसळे ©Smita Raju Dhonsale २४/१/२०२२ वृत्त--जलौघवेगा लगावली--लगालगागा,लगालगाग नकोस घेऊ उधार दर्जा असो कसाही सुमार दर्जा
Varsha Patil
yogesh atmaram ambawale
जीवन सुंदर आहे खूप जाणून घ्यावे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाने वागावे. जीवन म्हणजे एक नाणे आहे सुख आणि दुःख दोघांचे ही गाऱ्हाणे आहे. जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे विसरुनी वाईट प्रसंग आनंदाने जगावे. लढावे कुठल्याही संकटाशी हार न मानावे खडतर प्रवास आहे हा अविरत चालत राहावे. जीवन सुंदर आहे खुप सर्वांनीच जाणून घ्यावे ऐकावे,सांगावे प्रत्येकाचे विचारास मान द्यावे. लिहावे,वाचावे आपली मते समोर ठेवावे उदास होऊ नये कुणी नेहमी प्रोत्साहन देत राहावे. जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे कुटुंबाशिवाय मजा नाही समजून घ्यावे. नाती आहेत अनेक एकत्र बांधून ठेवावी अधून मधून का होईना सर्वांची दखल घेत राहावी. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे.
vikrant shelke, zankar
संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायचीय.......... विक्रांत शेळके,मावळ ७३५०८८५७३४ लोकशाही वाचवायचीय ........ बांडगुळांच्या बलात्काराने देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायच