Nojoto: Largest Storytelling Platform

New करायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करायला.

    LatestPopularVideo

Sangeeta Kalbhor

#ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत #शायरी

read more

MD jhageer

o करायला सेविंग बनिया लागी हो #न्यूज़

read more

Madhumati Kinikar

नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. क्षणी१ हे टँग करायला

read more
नाही, प्रतेक क्षणी 
तुला जपावे
अलगद कवटाळूनी 
 नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी१
हे टँग करायला

Madhumati Kinikar

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी

read more
स्तब्ध नजरेने तुज पाहताना 
मी हरवलो तुझ्या डोळ्यात 
चहा गार होत आहे 
ओरडले मागे मित्र आमचे जोरात  लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी

Madhumati Kinikar

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.

read more
आज सकाळी पुन्हा नव्याने 
येऊन ठेपली दाराशी, ती कोवळी ऊने
तार जुळले ओव्याने
गीत ओठांवर, तेच पुन्हा जुने. मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Madhumati Kinikar

ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवड

read more
केव्हातरी पहाटे स्वप्नात येऊन गेली 
शब्द न उमजलेले, शब्दात मांडून गेली 

उरलो मी न माझा, माझे 'मीपण' घेऊन गेली 
नजरेत भरून काजळी, नजरेस हरवून गेली 

क्षणिक जवळीक सुगंधित जराशी 
आयुष्यभर सोबतीचा, गंध देऊन गेली 

मग ओंजळ रिकामी, जराशी मी ही पसरली 
मज हरवून स्वप्नात, स्वप्नात जिंकून गेली  ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे.
केव्हातरी पहाटे...
मला आवड

Madhumati Kinikar

प्रिय लेखक आणि लेखिका सुप्रभात. आपण पण यावर काही सुचतयं का किंवा लिहीता येईल का बघा. आयुष्याला द्यावे उत्तर... हा आजचा लेखणाचा विषय आहे.😊 वि

read more
प्रश्न काटेरी आभाळभर 
प्रवास जरी खडतर 
आयुष्याला द्यावे उत्तर
न होता निरुत्तर.

डुबलेल्या सूर्यापरी 
पुन्हा उगवावे क्षितिजावर 
पाय रोऊणी जमिनीवर
पोहचावी कीर्ती शिखरावर. 
 प्रिय लेखक आणि लेखिका
सुप्रभात.
आपण पण यावर काही सुचतयं का किंवा लिहीता येईल का बघा.
आयुष्याला द्यावे उत्तर...
हा आजचा लेखणाचा विषय आहे.😊
वि

Madhumati Kinikar

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच ३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय २/३६५याची.

read more
ओठांनी तुमच्या, 
शब्दांना स्पर्शून 
शब्दांची किम्मत केली. 

किती जिव्हाळा 
त्या शब्दामध्ये 
सहज शब्दात मांडून गेली.  मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५याची.

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Prerana Jalgaonkar

आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख

read more
आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण खरंच इतके व्यस्त असतो का ? प्रत्येक क्षणाचं सोनं करणं आपल्या हातात असतं पण आपल्याला ते किती जमतं ? प्रत्येक क्षणाचा योग्य तो वापर केला तरच नवं काहीतरी आपल्या आयुष्याच्या झोळीत मिळू शकतं. हे नवं म्हणजे एखादा अनुभव सुद्धा असू शकतो. हा अनुभव आयुष्यात पुढे मागे कुठेतरी कामी येऊ शकतो.नाही का..? अगदी तसंच जसं रसवंतीगृहात उसाचा रस काढताना ऊस पुन्हा पुन्हा त्या यंत्रात टाकला जातो जोपर्यंत त्या ऊसामध्ये काही तथ्य उरत नाही.नंतर उरलेला चोथा सुद्धा जनावरांसाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरला जातो.
--प्रेरणा आज मला अमुक एक गोष्ट करायला वेळच मिळाला नाही असं आपलं बरेचदा असं होतं. परंतु प्रश्न हा आहे की आपण खरंच दिवसाचा पुरेपूर उपयोग करतो का ? आपण ख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile