Find the Latest Status about हसले ग बाई हसले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसले ग बाई हसले.
Sanjeev0834
जब तक यह ज़िन्दगी है, तब तक दुखों और तकलीफों से वस्ता बी रहय ग As long as this life exists, we will have to deal with pain and suffering ©Sanjeev0834 जब #तक यह #ज़िन्दगी है, तब तक #दुखों और #तकलीफों से #वस्ता बी #रहय ग #beingsanjeev0834🦅 #nawab_saab💗🤞 #Nojoto #feeelings sad shayari shaya
जब #तक यह #ज़िन्दगी है, तब तक #दुखों और #तकलीफों से #वस्ता बी #रहय ग beingsanjeev0834🦅 nawab_saab💗🤞 #feeelings wsad shayari shaya
read moreMayuri Bhosale
मनातील एक भाकर गं.... लहानपण कसे डोळ्यात भरलं गं आठवणींच जग मनात सरलं गं माझी माय मला त्यात दिसशी गं राना शेतात ती राबती गं एक भाकर खायला मिळती गं पण किती दिवसभर ती पळती गं भाकर दिसती आपणास एवढी गं त्या पाठीमागे कष्ट सारं खूप गं पहाटे उठून पीठ दळती गं मग मुलांसाठी भाकर माय करती गं भाकर करताना गाली हळूच हसती गं मनी विचार आला कसं हिला जमतं गं पीठ काटवटीत घेती गं गरम पाण्याचा चटका हाती सोसती गं मनी नाही कसली तिच्या भीती गं थापलेली भाकर जाते तव्यावर गं टम्म टम्म फुगू लागते भाकर गं टम्म फुगलेल्या भाकर मध्ये भरती मायेचा ओलावा गं अशी वेगळी भाकर मनात घर करून राहिली गं अशी भाकर नाही बघायला परत त्या मायेच्या स्पर्शाची गं जपून राहिल्या त्या आठवणी हृदयात गं ©Mayuri Bhosale मनातील एक भाकर ग
मनातील एक भाकर ग
read moreBablukumar Raut
*आई सावित्रीबाई फुले* सांगा नसती सावित्री माई तर शिकली असती का बाई त्यांना घडवणारे ज्योतीबा फुले तुम्हा गुलामीच्या बंधनातून मुक्त केले आज तुम्ही शिकले सवरले मोठ्या पदावरही गेले सांगा सावित्रीबाई च्या लेकींनो तुम्ही त्यांना काय दिले आपल्यासाठी किती त्यांनी दगड, शेण, घाण माती झेलले त्यांना तुमची दुरावस्था दिसत होती म्हणून त्यांनी समाज कंटकांना पेलले ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्या कार्याला तुम्ही विसरले एवढी शिक्षणाच्या क्षेत्रात वैज्ञानिक प्रगती झाली पण आजही स्त्री ! अंधश्रद्धेला बळी पडली ज्यांनी शिकवले घडवले त्यांना विसरुनी जावे जे शिकले शिकवले नाही त्यांना च का स्मरण करावे! स, च काय सावित्री सांगावे स, सरस्वतीचा सांगू नये आहे सावित्री माई ची आन बेइमानी कोणी करू नये होती सावित्रीबाई फुले म्हणून तुझे जीवन उद्धारले नव्हती मुभा शिकण्याची तुम्हा म्हणून शिक्षणाचे दार उघडे केले मानावे तितुके कमी आहे फुले दाम्पत्याचे आभार मृत्यू पर्यंत फेडू शकत नाही त्याचं उपकार पण करत राहू असेपर्यंत त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार तेव्हा होईल सावित्रीबाई फुलेंचा स्वप्न साकार कवी. बाळकृष्ण राऊत देवरी ©Bablukumar Raut 03/01/2025 आई सावित्री बाई फुले यांच्या जंतीनिमित्त सादर केलेली कविता
03/01/2025 आई सावित्री बाई फुले यांच्या जंतीनिमित्त सादर केलेली कविता
read more