Nojoto: Largest Storytelling Platform

New शिकत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिकत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिकत.

Related Stories

    PopularLatestVideo

Krishna Kamekar

* ती माझ्या ट्यूशन मध्ये.... * ती माझ्या ट्यूशन मध्ये, माझ्या सोबतच शिकते, पण कधी लक्षच दिल नाही तिच्याकडे, आणि मला माहित पण नाही की, माझ्

read more
* ती माझ्या ट्यूशन मध्ये.... *
ती माझ्या ट्यूशन मध्ये,
माझ्या सोबतच  शिकते,
पण कधी लक्षच दिल नाही तिच्याकडे,
 आणि मला माहित पण नाही की,
माझ्

अल्पेश सोलकर

शृंगार विना सजलेली... मादक अदा ओल्या केसात दडलेली.. भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली © अल्पेश सोलकर श्र #श्रृंगार #lovequote #marathilove #marathiquotes #marathicharolya #yourqoutemarathi

read more
शृंगारविना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो  स्पर्श नशेत मी तिच्या..
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली.. शृंगार विना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो  स्पर्श नशेत मी तिच्या
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली
© अल्पेश सोलकर
   #श्र

@Praju..

#काल काय घडलं किंवा उद्या काय होईल ह्याची काळजी करण्यापेक्षा..आताचा सुंदर क्षण enjoy करायला शिकतात आला पाहिजे 🙏💯enjoylife #tension_vension

read more
माणसांनी जे जसं आहे ना तसंच वर्तमानात  स्विकारायला हवं...

Past  घडुन गेला आहे तो आपण बदलू शकत नाही , future मध्ये काय होईल किंवा काय व्हायला हवं ह्यावर कुणाचाही ताबा नाही कारण future कोणाचंच शाश्वत नाही ...
मग ह्या नको त्या गोष्टींच्या मागे जाऊन आपलं सोन्यासारखं Present खराब होऊ देऊ नका...!🥰💝

"भावनांचे विश्व" ( प्राजक्त ) #काल काय घडलं किंवा उद्या काय होईल ह्याची काळजी करण्यापेक्षा..आताचा सुंदर क्षण enjoy करायला शिकतात आला पाहिजे 🙏💯#enjoylife #tension_vension

Shailesh Hindlekar

गुरुपौर्णिमा.. आपल्याला अनेक गुरू लाभतात. काही दृश्य काही अदृश्य. काही गुरुंनी ज्ञान दिलं, हे लक्षात येतं. तर,काही गुरूंची शिकवण लक्षातही ये #poem #nojotophoto

read more
 गुरुपौर्णिमा..
आपल्याला अनेक गुरू लाभतात. काही दृश्य काही अदृश्य. काही गुरुंनी ज्ञान दिलं, हे लक्षात येतं. तर,काही गुरूंची शिकवण लक्षातही ये

Learning Hub

आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असू #शिक्षण

read more
 आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असू

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो अनेकवेळा आपण स्वतःच अनुभवातून शिकतो अणि आपणच अपले गुरु होतो. त्यामुळे आजचा हा विषय आहे "मीच माझा गुरु" हा विषय Aaryaa #YourQuoteAndMine #माझागुरु

read more
मीच माझा गुरु 
नि मीच माझा शिष्य
मीच माझा सोबती 
मीच माझा सखा 
मीच माझा जीवभाव
नि मीचआधार
मीच माझा सहारा
मीच माझा सर्वत्र शुभ संध्या मित्रहो
 अनेकवेळा आपण स्वतःच अनुभवातून शिकतो अणि आपणच अपले गुरु होतो. 
त्यामुळे आजचा हा विषय आहे
 "मीच माझा गुरु"
हा विषय Aaryaa

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये #yqbaba #yqdidi #yqtaai #शिक्षकदिवस #yqbestquotes

read more
शिक्षक

शिक्षकांनी दिले आम्हाला शिक्षणमूल्यांचे धडे |
शिक्षकांच्या प्रयत्नांनी व पराकाष्टानी विद्यार्थी घडे ||

निस्वार्थ भावनेने ज्ञानाची गाठोडी वाटली |
तुमच्या कष्टामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य सजली ||

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे दिशादर्शक बनले  |
अज्ञानातून ज्ञानाकडे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी  स्वतः प्रकाश बनले ||

शिक्षकांची आज ही वाटे  विद्यार्थ्यांना आदरयुक्त भिती |
गुरू-शिष्य परंपरेची हीच तर खरी संस्कृती ||

माझी लेखणी खुप काव्य  लिहिते |
त्यामध्ये माझ्या शिक्षकांची मेहनत दिसते ||

शब्द सुमनांनी महतीचे वर्णन होणार नाही |
नेहमी तुमची ऋणी राहणार विसणार नाही ||
👉तुमची विद्यार्थीनी
-✍️Shital K. Gujar ✍️

🙏💐शिक्षकदिनाचा खुप खुप शुभेच्छा 💐🙏


 नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अनुभवाचा ठेवा...
चांगला ही असतो वाईट ही असतो
काय जतन करावे हे आपण ठरवायचं असतं.
अनुभवातून माणूस शिकतो 
खूप प्रगती ही करतो,
तोच अनुभव नवख्यांना सांगितला जातो,
तेव्हाच तो अनुभव सार्थकी लागतो.
अनुभवाचा ठेवा नेहमी सोबत असावा
दुर्गुणांना सारून बाजूला सद्गुणांनी भरून ठेवावा. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अनुभवाचा ठेवा...
#अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

अल्पेश सोलकर

जेव्हा पासून लिहायला सुरुवात केली.. सगळ नवीन होत माझ्यासाठी... पण आज इथपर्यंत पोहचलो आहे.. अजून खूप शिकायचं आहे..शिकत राहायचं आहे.. ...ज्या

read more
Thank You 'YourQuote' जेव्हा पासून लिहायला सुरुवात केली..
सगळ नवीन होत माझ्यासाठी...
पण आज इथपर्यंत पोहचलो आहे..
अजून खूप शिकायचं आहे..शिकत राहायचं आहे..
...ज्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा संघर्ष... #माझासंघर्ष हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वाटेवर रोज एक नवा धडा शिकत आहे,
प्रत्येक वळणावर समोर एक नवा संघर्ष घडत आहे.
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे,खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
आयुष्याशी चाललेला माझा संघर्ष,मी चांगलाच लढत आहे.
जाणीव आहे मला,हारणार नाही कधी मी ह्या संघर्षाशी,
माझा संघर्ष हा अटळ आहे,माझ्या प्रत्येक कर्तव्याशी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा संघर्ष...
#माझासंघर्ष
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile