Nojoto: Largest Storytelling Platform

New झालेलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झालेलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झालेलं.

Vinod Umratkar

नकळत झालेलं प्रेम... #yqtai#yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with Mangala Patil

read more
नको ना...😊

असं नकळत प्रेमात पडू माझ्या तू।
जाणून घे जरा, खरा स्वभाव माझा तू। नकळत झालेलं प्रेम... #yqtai#yqdidi #YourQuoteAndMine
Collaborating with Mangala Patil

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले #झालेगेले१ आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाले गेले विसरून जावे।
पंखात नव्याने बळ आणावे।
आकाशी झेप घेण्या सज्ज व्हावे।
अधुऱ्या स्वप्नांना पूर्ण करावे। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले #झालेगेले१
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आव

ऋतू

आत्महत्या का करत असतील लोक आत्महत्या ? आपल्यासाठी कि इतरांसाठी , काय चाललेलं असत त्यांच्या मनात त्यावेळी ? वैतागलेले असतात इतरांना, कि आपल्

read more
आत्महत्या

का करत असतील लोक आत्महत्या ?
आपल्यासाठी कि इतरांसाठी ,
काय चाललेलं असत त्यांच्या मनात त्यावेळी ?
वैतागलेले असतात इतरांना,
कि आपल्

Mrunalini Velankar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मन मोकळे जगावे
इतरांना आनंद देत
त्यात न्हाऊन निघावे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाले गेले विसरून जावे 
सोपे किती आहे हे बोलणे।
तू दिलेले ते "घाव प्रेमाचे"
शक्य नाही सखे विसरणे। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट

pooja d

नमसकार मित्रहो, आयुष्याची गाडी चालवतांना दोन्ही चाके महत्वाची. एकमेकांना सुख दुःखात सहभागी करून घेत एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं. कध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yतू

read more
तू आणि मी मिळून
बनवूया जग आपले।
आपणच असू तिथे
नातलग आपले।। 
नमसकार मित्रहो,
आयुष्याची गाडी चालवतांना दोन्ही चाके महत्वाची. एकमेकांना सुख दुःखात सहभागी करून घेत एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं.
कध

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathikavita

read more
मदत करण्यास नेहमी पुढे रहावे,
संकटात असलेल्यांना सहकार्य करावे.
वागले जरी कुणीही आपल्याशी वाईट,
चांगुलपणा दाखवत त्यास माफ करावे.
जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ समजावे,
अनुभव देतात,चांगले वाईट दिवस हे जाणून घ्यावे.
चालावे निरंतर पुढे,न फिरून मागे पहावे,
लक्षात न ठेवता काही,झाले गेले विसरून जावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले #झालेगेले१ आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाले गेले विसरून जावे,
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे स्वागत करावे.
चांगले की वाईट ह्याचे आकलन करावे,
पुढे काय करता येईल ह्याचे विचार करावे.
सुख दुःख,राग रुसवा प्रत्येकाच्या जीवनात येत असे,
हे असे समीकरण ज्यातून कुणीच सुटत नसे.
ह्यालाच जीवन म्हणतात जे येईल ते हसत घ्यावे,
झाले गेले विसरून पुढे चालत राहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले #झालेगेले१
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आव

sandy

नुसताच बसलो होतो मी बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन... सुचतच नव्हते काही मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन... शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद #story #nojotophoto

read more
 नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile