Find the Latest Status about कोणीच नाहीये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणीच नाहीये.
Nikhil Thok
जीवन जगत असताना वाईट गोष्टी घडल्याच पाहिजे तेव्हाच कळतं कोण आपलं असतं आणि कोण परक 😟तू माझा नाहीये😔
Amrut Sonwane
The world is all selfish and nobody here जग हे सारे स्वार्थी रे..... कोणीच नाही इथे कोणाचे
Ketan Tamundkar
sandy
दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं.. कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो , डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं ..
RJ कैलास नाईक
कोणीच कोणाला जसा आहे तसे नाहीत कधीच स्वीकारत अपेक्षांच्या जगात उपेक्षा मिळतात हे सत्य मी कधीच नाही नाकारत RJ कैलास #कोणीच कोणाला जसा आहे तसे नाहीत कधीच स्वीकारत अपेक्षांच्या जगात उपेक्षा मिळतात हे सत्य मी कधीच नाही नाकारत RJ कैलास
Secret Quotes
खर बोलल्यावर जर राग येत असेल तर तो हवाय मग आता त्या वर काही पर्याय नाहीये माझा, खूप काही गोष्टी घडत आहेत मागे फक्त विषय हा आहेत की बोलता येत नाहीये आता मला, पाहिल्यासारखं, तू हाताने काही गोष्टी घडवल्यात थोडी पण समज पाहिजे होती काही गोष्टींची तुला, मर मर जगतोय रोज मी रोज कित्तेक जीवची तडफड होतीये माझ्या बोलायला भेटायला मिठीत घेयला खूप काही पण सगळ्यांना दूर सारुन आज येथे तुझी पहिल्या सारखी वाट बघत आहेत, पहिल्या सारखी हो तर मला बोलायचं तू आता तर काही गोष्टी ऐकेल मी नाही तर नाही, माझी तयारी झालीये आता बस वेळ अडवतीय मला येथे, पण जाईल आता ती पण प्रत्येक गोष्ट निभावत आहेत मी येथे आता, माझ्यावर वेळ आहेत ती, शेवटच्या श्वासाश्वासा पर्यंत जपणार मी, बघू किती कुणाचा जीव आणि किती कुणाच प्रेम होत, का गैरसमज होता हे पण समजेल मला,